कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत चार दमदार शतके 

कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत आज चार दमदार शतके पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 08:55 PM2019-05-18T20:55:41+5:302019-05-18T20:56:23+5:30

whatsapp join usJoin us
Four hundreds in the third round of the Kalpesh Koli Smriti Cricket tournament | कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत चार दमदार शतके 

कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत चार दमदार शतके 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत आज चार दमदार शतके पाहायला मिळाली. यामध्ये  कलिना  विभाग अ  संघाच्या  ( राजसिंग  देशमुख ११३ आणि  रोनित ठाकूर १८३*)  यांच्या २३६ धावांच्या भागीदारीने ३५०  धावांचा पल्ला पार करत आपल्या संघाची उपांत्य फेरीसाठी सहज वाट मोकळी केली. तसेच   माटुंगा विभाग अ संघाच्या  ओवेस  शेख १२२ आणि  नवी मुंबई विभाग ब संघाच्या  हर्ष साळूंके १२० यांनी शतके ठोकली.  

अ गट 

घाटकोपर  विभाग (अ):-  १२४/९ डाव घोषित (प्रेम नाईक ४६,संगित कांबळे ३४, अनुराग सिंग ४/३०)  विरुद्ध  ठाणे विभाग (अ):- १०७/९ डाव घोषित (अमन खान ५/१२)

 माटुंगा विभाग (अ):- १६७/१० ( ओवेस  शेख १२२, झैद पाटणकर ३/२५, तौहीद फ ३/४३,कुंजन बडगुजर ३/२४) विरुद्ध नवी मुंबई विभाग (अ):-१७५/३ (निसार शेख ४१, आदित्य पवार ८४*,रॉबीन वेल ३०*)

 

ब गट 

 पी. डी. टी. एस. विभाग (अ):-  १३३/१० (साई आंग्रे ५/२०)  विरुद्ध    शिवाजी पार्क विभाग (अ):-  १४३/३ ( अर्जुन दाणी ६१, कुमार खान ३७, पार्थ पठक ३२*)

कलिना  विभाग अ):- ३६४/४ (राजसिंग  देशमुख ११३, रोनित ठाकूर १८३*,तेजस चाळके३२  विरुद्ध  विरार  विभाग (अ):-  

 

क गट

 नवी मुंबई विभाग (ब):- २६९/८ डाव घोषित  (हर्ष साळूंके १२०,निसर्ग भुवड ३/४७)  विरुद्ध  माटुंगा विभाग (ब)  :- 

 ठाणे विभाग (ब) :- १४४/१० (जय धात्रक ३९, अथर्व दातार ४९, देवेन गोहिल ५/४६ विरुद्ध  घाटकोपर  विभाग (ब):- १४२/५ (स्वयम वाघमारे ६८,पृथ्वी नायर ३७*,आर्यन दयाल ३/३२) ड गट 

कालीन विभाग (ब):- २९६/१० (जश  गनिगा ६०, मनानं भट ४८,शाश्वत ४६, खुश जैन ४६, हर्ष पांडे ३३,अमन तिवारी ६/४८, निर्मित म्हात्रे ३/५०) विरुद्धविरार  विभाग (ब):- ३२/१

शिवाजी पार्क विभाग (ब):-  ७८/१० ( शिवम यादव ४/१८) विरुद्ध  पी. डी. टी. एस.विभाग (ब):-  १९४/३(हुसेन शेख ७७, तन्मय मोडले ९०*, प्रिन्स बदानी ३/३३)

Web Title: Four hundreds in the third round of the Kalpesh Koli Smriti Cricket tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई