आफ्रिका दौ-यात भारत तीनच कसोटी खेळणार, सहा एकदिवसीय आणि तीन टी-२० सामनेही होणार

पुढील वर्षी ५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या द.आफ्रिका दौ-यात भारतीय संघ चार ऐवजी तीन कसोटी सामने खेळणार आहे. या दौ-यात सहा एकदिवसीय आणि तीन टी-२० सामनेही खेळविले जातील. तीन सामन्यांची ही मालिका ‘म. गांधी-नेल्सन मंडेला चषक’ या नावाने प्रसिद्ध आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:19 AM2017-09-22T04:19:16+5:302017-09-22T04:19:55+5:30

whatsapp join usJoin us
In Africa tour, India will play three Tests, six one-day internationals and three T20 matches | आफ्रिका दौ-यात भारत तीनच कसोटी खेळणार, सहा एकदिवसीय आणि तीन टी-२० सामनेही होणार

आफ्रिका दौ-यात भारत तीनच कसोटी खेळणार, सहा एकदिवसीय आणि तीन टी-२० सामनेही होणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


नवी दिल्ली : पुढील वर्षी ५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या द. आफ्रिका दौ-यात भारतीय संघ चार ऐवजी तीन कसोटी सामने खेळणार आहे. या दौ-यात सहा एकदिवसीय आणि तीन टी-२० सामनेही खेळविले जातील. तीन सामन्यांची ही मालिका ‘म. गांधी-नेल्सन मंडेला चषक’ या नावाने प्रसिद्ध आहे.
सामन्यांच्या तारखा आणि स्थळ अद्याप निश्चित झालेले नाहीत. भारताला सुरुवातीला या दौ-यात चार कसोटी सामने खेळायचे होते. पण श्रीलंका संघाविरुद्ध भारताला मायदेशात डिसेंबर अखेरपर्यंत मालिका खेळायची आहे. 

Web Title: In Africa tour, India will play three Tests, six one-day internationals and three T20 matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.