अमिताभ बच्चन असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांचे इंडस्ट्रीसह जगभरात चाहत्यांची खूप मोठी संख्या आहे. महानायक अमिताभ यांचा इंडस्ट्रीतील प्रवास खूपच रोमांचक असा राहिला असून, अजुनही ते तेवढ्याच जोशात इंडस्ट्रीत सक्रीय आहेत. असो, आज म्हणजेच ११ आॅक्टोंबर रोजी बिग बी ७५ वर्षांचे झाले असून, देशभरात त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला काही त्यांचे फोटोज् दाखविणार आहोत, जे तुम्ही कदाचित कधीही बघितले नसतील.
‘खून पसीना’ या त्रिपटाच्या सेटवर फाइट सीक्वेंसदरम्यान वाघासोबत अमिताभ दिसत आहेत.

Web Title: Amitabh Bachchan; See some of their Rare Photos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.