लाइव न्यूज़
 • 11:54 PM

  IPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय

 • 08:22 PM

  ठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

 • 07:55 PM

  चंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.

 • 07:31 PM

  IPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली

 • 07:22 PM

  वर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर

 • 06:54 PM

  मुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक

 • 06:44 PM

  येरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल

 • 05:41 PM

  परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात

 • 05:28 PM

  क्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार

 • 05:14 PM

  जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 • 04:41 PM

  यवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला

 • 04:33 PM

  अहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन

 • 04:07 PM

  कथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

 • 03:41 PM

  अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी

 • 03:26 PM

  अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली

All post in लाइव न्यूज़

मेष

आज

२५ एप्रिल २०१८

आठवड्याचे भविष्य

वैयक्तिक स्तरावर दक्ष राहा. पराक्रमाची सीमारेषा आखू नका. मात्र नोकरदार व्यक्तिंना शुभ संबंधित उत्कृष्ट धनलाभाचे योग, पण खर्चही त्याच पटीत वाढतील. उधळपट्टीला आवर घाला. लाभेशाच्या वक्री भ्रमणामुळे व राहूच्या युतीत असल्यामुळे व्यवसायात काही अडचणी अथवा आर्थिक चढ-उतारांना तोंड द्यावे लागेल. त्यासाठी कामाचे व आर्थिक व्यवहाराचे नियोजन-आखणी अवश्य करा. विद्याथ्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, त्यांना स्कॉलरशिप्स व बक्षिसांची खैरात मिळेल पण कोणावरही विसंबून कामे करू नका. गळचेपी, त्रस होऊ शकतो. कामानिमित्त सतत दौरे कराल. जोडीदाराशी मतभेद टाळा. त्यांचा शब्द शिरसावंद्य राहील.
शुभदिनांक 27,28
 

मासिक भविष्य

तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल.  कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. रवि-बुधाच्या होणा:या भ्रमणमुळे सरकार  दरबारी रेंगाळलेली कामे पूर्ण होण्यास विलंब लागेल. अनपेक्षित खर्च उद्भवतील. प्रतिष्ठित व्य¨क्तचे सहकार्य लाभेल. कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वत:चे काम स्वत:च करावे. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल. महत्त्वाची आर्थिक कामे पूर्वार्धात पूर्ण करुन घ्यावीत. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत  प्रय}शील राहाल. आव्हानात्मक कामे स्वीकाराल. व्यवसाय उद्योगातील अनुत्तरीत प्रश्न सुटतील. सांसारिक जीवनातील रुसवे फुगवे दूर होऊन सहजीवनाचा आनंद घ्याल. प}ीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आत्मविश्वास वाढवणा:या घटना घडतील. एखादी गोष्ट आपण निश्चित करु शकू हा विश्वास वाटेल. विरोधकांवर विजय मिळवाल.भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणो सोपे होईल. 

प्रमोटेड बातम्या