lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 28-Apr-24

Money and Finance

 धनु

धनु

जर आपण स्वनियंत्रित राहू शकलात तर आर्थिक दृष्टया आपण आनंदी राहाल. जर आपला भावनांवर ताबा राहिला नाही तर, खूप मोठा खर्च करून बसाल व मग आपल्या खात्यात फार थोडीच रक्कम शिल्लक राहील.

राशी भविष्य

28-04-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण चतुर्थी

नक्षत्र : मूळ

अमृत काळ : 15:45 to 17:21

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:33 to 17:21

राहूकाळ : 17:21 to 18:57