Tap to Read ➤

६ एप्रिल २०२४: तुमचा आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या

सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट व मित्रांसह वेळ जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल.
आजचा दिवस नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे.
आज दिवसभर थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल.
आज संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील.
दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख - शांती नांदेल.
आज आपण बौद्धिक कामे व चर्चा यांत अग्रस्थानी राहाल.
आज एखाद्या गूढ व रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण होईल.
आज संभाव्य मतभेद टाळण्यासाठी उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवावे लागेल.
आज आपली उक्ती व कृती यावर संयम ठेवावा लागेल.
आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल.
आज आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावे लागेल.
क्लिक करा