शिर्डीमध्ये ११ वाजेपर्यत १९ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:43 AM2019-04-29T11:43:00+5:302019-04-29T11:44:45+5:30

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे.

In Shirdi, 19 percent polling till 11 pm | शिर्डीमध्ये ११ वाजेपर्यत १९ टक्के मतदान

शिर्डीमध्ये ११ वाजेपर्यत १९ टक्के मतदान

Next

अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. सकाळी ११ वाजेपर्यत १९ टक्के मतदान झाले आहे.
निवडणुकीसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही मतदानाची वेळ असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील 1710 मतदान केंद्रावर 15 लाख 84 हजार 303 मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेत आहेत. यात 8 लाख 21 हजार 401 पुरुष व 7 लाख 62 हजार 832 महिला मतदारांचा समावेश आहे.

Web Title: In Shirdi, 19 percent polling till 11 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.