AllNewsPhotosVideos
सुपरसखी कथा

SuperSakhi Stories - सुपरसखी कथा

Supersakhi stories, Latest Marathi News

आपलं जगणं कष्टानं घडवणाऱ्या प्रत्येक महिलेला सलाम! त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा लोकमत सखीचा खास उपक्रम. सुपरसखी!
Read More
वयाच्या ७५व्या वर्षी सायकलवर भारतभर फिरणाऱ्या निरुपमा भावे, पुण्याच्या आजींची सायकल आता नर्मदा परिक्रमेच्या तयारीत! - Marathi News | 75 year old cyclist nirupama bhave from pune, story of her nationwide cycling, inspirational story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाच्या ७५व्या वर्षी सायकलवर भारतभर फिरणाऱ्या निरुपमा भावे, पुण्याच्या आजींची सायकल आता नर्मदा परिक्रमेच्या तयारीत!

women's day 2025 : ७० व्या वाढदिवसाला सायकलने पुणे ते कन्याकुमारी, वय ७३ आणि प्रवास पुणे ते जम्मू, वय ७५ प्रवास पुणे ते कलकत्ता आणि आता ७७ व्या वाढदिवशी सायकलने नर्मदा परिक्रमा करण्याचा बेत आखणाऱ्या पुण्याच्या निरुपमा भावेंची कमाल.  ...

माझे माहेर पंढरी गाणारी काश्मिरी लेक, मराठी साहित्य संमेलनात पसायदान गाणाऱ्या शमीमाची जिद्दी गोष्ट - Marathi News | women's day 2025 : shamima akhtar, Kashmir to Pune, sings Marathi songs, story of a courage and hope | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माझे माहेर पंढरी गाणारी काश्मिरी लेक, मराठी साहित्य संमेलनात पसायदान गाणाऱ्या शमीमाची जिद्दी गोष्ट

Women's Day 2025 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आपल्या पसायदान गायनाने ‘चार चांद’ लावणारी, मूळची काश्मिरी असलेली शमीमा अख्तर आणि तिचा काश्मीर ते पुणे प्रवास ...

कधी स्क्रू ड्रायव्हरही हाती न घेतलेल्या १३०० मुली, आज बनवत आहेत टाटा हॅरिअर आणि सफारी! - Marathi News | 1,300 girls who have never even picked up a screwdriver, are now making Tata Harriers and Safaris! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कधी स्क्रू ड्रायव्हरही हाती न घेतलेल्या १३०० मुली, आज बनवत आहेत टाटा हॅरिअर आणि सफारी!

Women's Day 2025: रोजगारच नाही, तर 'टाटा मोटर्स' मुलींना देत आहे शिक्षण, आत्मविश्वास आणि कुटुंबाचा भार पेलण्याची शक्ती; पहा महिला सबलीकरणाचं उत्तम उदाहरण! ...