Solapur Municipal Election Results 2026 Latest Marathi News| सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या FOLLOW Solapur municipal corporation election, Latest Marathi News
सोलापुरात महापालिकेच्या उमेदवारीवरून नाराजी : भाजपच्या बंडखाेरांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न; महाविकास आघाडी एकत्र लढणार ...
Solapur Municipal Corporation Election : ॲड. यु. एन. बेरिया काँग्रेसला तर नलिनी चंदेले यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ...
जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. ...
Solapur Municipal Corporation Election: भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निर्णय झाल्याची माहिती ...
कोल्हापूरनंतर काँग्रेसने सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात २० उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ...
युतीबाबत भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण आदींची शुक्रवारी बैठक झाली. ...
राजीनामा देण्याची तयारी, सुभाषबापूंनी मन वळविल्याची चर्चा ...
Solapur Municipal Corporation Election: पालिका निवडणुकीतही उमेदवारीमध्ये नव्याने आलेल्यांनाच प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता असल्याने भाजपातील जुने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. ...