AllNewsPhotosVideos
सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Solapur Municipal Election Results 2026 Latest Marathi News| सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Solapur municipal corporation election, Latest Marathi News

मनपा निवडणुकीचा रात्रीस खेळ चाले; ११.३० वाजता अपलोड झाली शपथपत्रे ! - Marathi News | Municipal elections are being played out at night; Affidavits uploaded at 11.30 am! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनपा निवडणुकीचा रात्रीस खेळ चाले; ११.३० वाजता अपलोड झाली शपथपत्रे !

मतदारांच्या नैतिक अधिकारांचे हनन : राज्य निवडणूक आयोगाच्या ऑफलाईन कारभाराचे फलित ...

कोणाचा खिसा मोठा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक; ओवैसींच्या आरोपांवर सुनील तटकरेंचा पलटवार - Marathi News | The whole of Maharashtra knows whose pockets are bigger: Sunil Tatkare | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोणाचा खिसा मोठा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक; ओवैसींच्या आरोपांवर सुनील तटकरेंचा पलटवार

ओवैसींच्या आरोपांना पलटवार : राष्ट्रवादीचा (अजित पवार) जाहीरनामा प्रकाशित ...

हिजाब घालणारी महिला एक दिवस पंतप्रधान बनेल; असदुद्दीन ओवेसी यांचे मोठे विधान - Marathi News | A woman who wears hijab will become the Prime Minister one day; Asaduddin Owaisi's big statement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हिजाब घालणारी महिला एक दिवस पंतप्रधान बनेल; असदुद्दीन ओवेसी यांचे मोठे विधान

सोलापूरच्या सभेत ओवेसी बोलत होते. ...

"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला - Marathi News | "One day a woman wearing a hijab will become the Prime Minister, but I may not be alive", Owaisi attacks Ajit Pawar in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला

एआयएमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केले. अजित पवारांना मत म्हणजे भाजपाला मत असल्याचे ते म्हणाले.  ...

बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या - Marathi News | Amit Thackeray's letter to the Chief Minister regarding the murder case of Balasaheb Sarvade, making 3 demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या

Amit Thackeray News: राज्यात महानगपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सोलापूर येथे मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. आता या हत्या प्रकरणावरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

सोलापुरात पिण्याच्या पाण्यासाठी शॉक लागून जीव जाणं, हे तर लाजिरवाणं: असदुद्दीन ओवैसी - Marathi News | It is shameful that people are dying due to shock due to drinking water in Solapur: Asaduddin Owaisi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पिण्याच्या पाण्यासाठी शॉक लागून जीव जाणं, हे तर लाजिरवाणं: असदुद्दीन ओवैसी

ते पानगल हायस्कूल येथे झालेल्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलत होते. ओवेसी म्हणाले, गुजरातमध्ये पेट्रोल ९४ रुपये लिटर मिळते, तर सोलापुरात ते १०४ रुपयांना का? ...

प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचा रंग वेगळा; बीपच्या आवाजानंतर मतदान सोलापूर महानगरपालिका : आधी एक मत होते आता तीन किंवा चार मते असणार - Marathi News | Ballot papers have different colors for each seat; Voting after the beep sound Solapur Municipal Corporation: Earlier there was one vote, now there will be three or four votes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचा रंग वेगळा; बीपच्या आवाजानंतर मतदान सोलापूर महानगरपालिका : आधी एक मत होते आता तीन किंवा चार मते असणार

जेव्हा दीर्घ असा बीपचा आवाज येईल तेव्हाच तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे, असेही कार्यालयाने कळविले आहे. ...

महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न दोन खासदार, ५ आमदारांची भूमिका महत्त्वाची - Marathi News | Like the Municipal Corporation, efforts are being made to form a Mahavikas Aghadi in the Zilla Parishad as well. The role of two MPs and 5 MLAs is important. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न दोन खासदार, ५ आमदारांची भूमिका महत्त्वाची

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याला फारसे यश झाले आहे. त्याचा फटका सर्वच पक्षांना बसला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) ने अकलूजमध्ये सत्ता मिळविली. ...