उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर सांगोला शहरातील रस्ते, नगरपरिषद इमारतीसाठी नव्याने व भुयारी गटाराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी असा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे शहाजी बापूंनी सांगितले. ...
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यालयात दत्तामामा भरणे यांची पत्रकार परिषद सुरू असताना माजी महापौर मनोहर सपाटे दाखल झाले. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी भरणे यांच्या कानात काहीतरी कुजबूज केली. ...