Shirur Assembly Election 2024

News Shirur

Baramati Vidhan Sabha Election 2024 Results Live: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights ncp Sharad Pawars five candidates trailing in high voltage fight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha Election Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर

Baramati Assembly Election 2024 Results Highlights: राज्यात हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सध्या तरी पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. ...

Shirur Vidhan Sabha 2024: शिरूर-हवेली मतदारसंघांत दुपारनंतर गती वाढली; अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा - Marathi News | In the Shirur-Haveli constituencies, momentum picked up in the afternoon; Long queues at many polling stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-हवेली मतदारसंघांत दुपारनंतर गती वाढली; अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा

शिरूर हवेली मतदार संघात सकाळी ७ पासून ३ पर्यंत ४३.६० टक्के एवढे मतदान झाले ...

सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Ajit Pawar criticizes MP Amol Kolhe in a meeting in Shirur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला

खुल्या मनाने निवडणूक लढवा पण कसला रडीचा डाव अशी टीका अजित पवारांनी शरद पवार गटावर केली.  ...

"अरे... कसा निवडून येतो बघतोच..."; शरद पवारांनी पुन्हा उडवली अजित पवारांची खिल्ली - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar imitated Ajit Pawar in Shirur Haveli constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अरे... कसा निवडून येतो बघतोच..."; शरद पवारांनी पुन्हा उडवली अजित पवारांची खिल्ली

घोडगंगा साखर कारखान्याबाबत बोलत असतानाच शरद पवार यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे. ...

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी - Marathi News | shirur Abduction of MLA Ashok Pawars son Ransom of 10 crores was demanded by doing a naked video with the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी

अशोक पवार यांचे पुत्र ऋषीराज यांना विवस्त्र करण्यात आले. तसेच एका महिलेला बोलवून तिला ऋषीराज यांच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सांगितले. ...

शिरूरमध्ये अजित पवार गटाच्या कटकेंचा शरद पवार गटाच्या पवारांना पाठिंबा; राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | In Shirur Ajit Pawar group shantaram Katake support Sharad Pawar group ashok Pawar Speed up political events | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये अजित पवार गटाच्या कटकेंचा शरद पवार गटाच्या पवारांना पाठिंबा; राजकीय घडामोडींना वेग

अजित पवार गटाचे खंदे समर्थक शांताराम कटके यांनी पाठिंबा दिल्याने अशोक पवार यांची ताकद वाढली ...

"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला" - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sharad Pawar targets Ajit Pawar along with Dilip Walse Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"

शरद पवार यांचा मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अजित पवारांवर निशाणा ...