Sangole Assembly Election 2024 - News

शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या गाडीवर हल्ला; हल्लेखोर पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Attack on shivsena Shahajibapu Patils nephew sagar patil car cctv video | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या गाडीवर हल्ला; हल्लेखोर पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सागर पाटील यांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली असता तोंडाला मास्क लावलेला तरुण पळून जाताना दिसून आला.  ...

जितके लीड, तितकी झाडे..पर्यावरणाला बळ वाढे; सांगोल्याच्या आमदारांचा अनोखा उपक्रम  - Marathi News | Babasaheb Deshmukh the new MLA of Sangola resolved to plant as many trees as he got votes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जितके लीड, तितकी झाडे..पर्यावरणाला बळ वाढे; सांगोल्याच्या आमदारांचा अनोखा उपक्रम 

संकल्पाची राज्यभर चर्चा ...

सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 High voter turnout in Sangola heightens excitement for result Who benefits from womens vote | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?

शिंदेसेनेचे उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील, उद्धवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील व शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यात तुल्यबळ तिरंगी लढत रंगली. ...

"संविधान बदलण्याचा घाट कोण घालत असेल तर…", रामदास आठवलेंची महाविकास आघाडीवर टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Ramdas Athawale's criticism of the Mahavikas Aghadi, "Who is laying the groundwork for changing the constitution..." | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"संविधान बदलण्याचा घाट कोण घालत असेल तर…", रामदास आठवलेंची महाविकास आघाडीवर टीका

Maharashtra Assembly Election 2024 : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (दि.१४) महायुतीच्या प्रचारार्थ सांगोल्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ...

"गुवाहाटीला जाणार आहे, पण विमानाने...", शहाजी बापू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : "Going to Guwahati, but by plane...", Shahaji Bapu Patil hits back at Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुवाहाटीला जाणार आहे, पण विमानाने...", शहाजी बापू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Assembly Election 2024 : उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यापासून सत्ताधाऱ्यांना शिव्या देण्यापलीकडे ते कोणताही अजेंडा जनतेसमोर मांडत नाहीत, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  ...

“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena uddhav thackeray slams shahajibapu patil in sangola rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात फिरत असून, लगे रहो मुन्नाभाईतील सर्किटसारखी अवस्था झाली आहे, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ...

मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी! - Marathi News | shiv sena ubt Demand to register a case against Shekap candidate babasaheb deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!

महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेकापकडून डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

शहाजीबापू पाटलांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; सांगोल्यात होणार सभा - Marathi News | Uddhav Thackeray The meeting will be held in Sangola vs shahaji patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहाजीबापू पाटलांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; सांगोल्यात होणार सभा

उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. ...