AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
Chilli chutney : पावसाळ्यात फक्त हिरवी मिरची अन् कोथिंबिर वापरून बनवा; 'या' ३ प्रकारच्या चटपटीत चटण्या - Marathi News | Chilli chutney Food Tips : How to make different types of green chilli chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Chilli chutney : पावसाळ्यात फक्त हिरवी मिरची अन् कोथिंबिर वापरून बनवा; 'या' ३ प्रकारच्या चटपटीत चटण्या

Food Tips chilli chutney : भारतात हिरव्या मिरच्या कच्च्या खाण्याची प्रथा आहे जिथे ती पराठा, समोसा, भजी, कचोरी इत्यादी बरोबर खाल्ले जाते. पण एक असा पदार्थ आहे ज्याची चव प्रत्येकाला आवडते ती म्हणजे हिरव्या मिरचीची चटणी. ...

भाज्या चविष्ट बनविण्याचे सिक्रेट! कोणत्या वेळी कोणता मसाला टाकायचा? शास्त्र असतं ते.. - Marathi News | Kitchen Tips :The secret of making vegetables delicious! Which spice to add at what time? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाज्या चविष्ट बनविण्याचे सिक्रेट! कोणत्या वेळी कोणता मसाला टाकायचा? शास्त्र असतं ते..

भाज्या करताना धाडधाड सगळा मसाला आणि मीठ  टाकून मोकळं होत असाल, तर थांबा.. कोणता मसाला कधी टाकायचा, हे शास्त्र शिकून घ्या.... ...

सोन्याचा बर्गर तुम्ही कधी खाल्ला आहे का? Gold Plated Burger In Mumbai | Lokmat Sakhi - Marathi News | Have you ever eaten a gold burger? Gold Plated Burger In Mumbai | Lokmat Sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :सोन्याचा बर्गर तुम्ही कधी खाल्ला आहे का? Gold Plated Burger In Mumbai | Lokmat Sakhi

आजच्या मॉर्डन युगामध्ये पिझ्झा आणि बर्गर हे सर्वांच्याच आवडीचे खाद्यपदार्थ असते. पिझ्झा आणि बर्गरमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या डिशची चव देखील चाखायला मिळते. पण तुम्ही कधी सोन्याचा बर्गर खाल्ला आहे का? जर तुम्ही खाल्ला नसेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...

नारळ फोडणे आणि खवणे होईल सोपे; शक्ती नको, युक्ती वापरा! वापरा या भन्नाट आयडीया - Marathi News | Coconuts will be easier to crack and eat; Don't use force, use trick! Use this idea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळातून खोबरं बाजूला काढणं आता सहज शक्य

नारळ फोडणं जरा शक्तीचं काम. म्हणून या कामासाठी नेहमीच घरातल्या पुरूष माणसांना हाक मारावी लागते. आता ही सवय सोडा. कारण अशा काही युक्ती वापरल्या तर नारळातून खोबरं बाजूला काढणं आता सहज शक्य आहे. ...

शेवयाच्या नूडल्स !! शेवयांना द्या चायनिज तडका.. सुपर ब्रेकफास्ट रेसिपी, करायला सोपी... - Marathi News | Shevaya Noodles !! Give Chinese Tadka to Shevaya .. Super breakfast recipe, easy to make ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवयाच्या नूडल्स !! शेवयांना द्या चायनिज तडका.. सुपर ब्रेकफास्ट रेसिपी, करायला सोपी...

नेहमीच चायनिज खाणे काही योग्य नाही ना... म्हणून तर आपल्या भारतीय नूडल्सला म्हणजेच शेवयांना द्या चायनिज तडका.. ट्राय करा ही सुपर ब्रेकफास्ट रेसिपी !! ...

South Indian coffee सहज जमेल! कॉफी पांचटच होते हा इतिहास विसरा, करा रिफ्रेशिंग कॉफी.. - Marathi News | South Indian Coffee recipe, refreshing and strong coffee, must try.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :South Indian coffee सहज जमेल! कॉफी पांचटच होते हा इतिहास विसरा, करा रिफ्रेशिंग कॉफी..

कितीही प्रयत्न केला तरी कॉफी नेहमी पांचटच होते, असं अनेक जणींचं म्हणणं असतं. तुमचा अनुभवही असाच आहे का?, असं असेल तर कॉफीची ही एकदम झकास रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. ...

Breakfast Special : सुपर व्हेजी सॅण्डविज, करा सकाळची स्पेशल- हेल्दी सुरुवात, दणक्यात! - Marathi News | Breakfast Special: Super Veggie Sandwiches, Make a Morning Special - Healthy start of a day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Breakfast Special : सुपर व्हेजी सॅण्डविज, करा सकाळची स्पेशल- हेल्दी सुरुवात, दणक्यात!

प्रत्येक दिवसाची सुरूवात कशी मस्त मस्त नाश्ता करून अगदी दमदार झाली पाहिजे. बऱ्याचदा पोहे, उपमा, इडली, डोसा असा तोच तो नाश्ता करायचा जाम कंटाळा येतो. म्हणूनच तर काहीतरी यम्मी पण तेवढंच टेस्टी खायचं असेल, तर बनवा सुपर व्हेजी सॅण्डविज. ...

विकतचे पेढे कशाला, घरच्या घरी करा सोप्यात सोपे मिल्क पावडरचे पेढे! - Marathi News | Milk powder pedha recipe. simple and tasty, must try | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतचे पेढे कशाला, घरच्या घरी करा सोप्यात सोपे मिल्क पावडरचे पेढे!

मिल्क पावडरच्या पेढ्यांची भन्नाट रेसिपी... अगदी अवघ्या १० मिनिटांत घरच्याघरी तयार होतात पेढे.... खाण्यास अतिशय चविष्ट आणि बनविण्यास अगदी सोपे, असे हे पेढे एकदा करून बघाच... ...