एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
मातीच्या कपामध्ये बनवलेले हे भारतातील पहिले पिझ्झा आहे. ही अनोखी संकल्पना आहे मुंबई दादर (Mumbai Dadar) मधील आशिक चाय के (aashiq chai ke) नावाच्या प्रसिद्ध फूड कॉर्नर ची ...
पावसाळ्यात रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं, पचायला सोपं आणि पौष्टिक हवं असेल, तर गरमागरम खिचडी आणि अमसूलाचा सार हा बेत जरूर करा.. सूप म्हणून पिण्यासही अमसूल सार हा एक उत्तम पदार्थ आहे. ...
फेस्टिव्ह सिझन म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ आणि प्रत्येक सणाचा एक विशिष्ट पारंपरिक पदार्थ. पतेतीसाठी देखील पारशी बांधवांच्या घरी असाच एक ट्रॅडिशनल पदार्थ बनवला जातो 'फ्राईड बनाना'. ...
दोडक्याची भाजी करताना आपण त्यांची सालं काढून फेकून देतो. पण तुम्ही एकदा जर ही दोडक्याच्या सालांची खमंग चटणी करून पाहिली, तर दोडक्याची सालं टाकून द्यावीत असं तुम्हाला कधीच वाटणार नाही. ...