एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
शरीराच्या मजबुतीसाठी योग्य प्रमाणात प्रोटीन मिळणे खूप गरजेचे आहे. प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी विकतचे महागडे प्रोटीन शेक घेता? मग तसे करण्याऐवजी घरीच पौष्टिक प्रोटीन शेक तयार करा.. ...
तांदूळ आणि उडीद डाळ यापासून बनविलेली इडली आणि डोसे आपण नेहमीच खातो. आता थाेडा बदल करा. मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवणाऱ्या आणि अतिशय आरोग्यदायी असणाऱ्या फणसाच्या पीठाच्या इडल्या, डोसे आणि पराठे. करुन तर बघा! ...
कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच.. अशी तुमच्याही भाजीची गत होतेय का? मग ही एक चटकदार रेसिपी घ्या.. कारल्याची आंबट गोड भाजी.. सगळे मिटक्या मारत खातील. ...
बटाट्याचा पराठा असो की अन्य कोणता स्टफ पराठा. पराठा लाटताना किंवा भाजताना व्हायचा तोच गोंधळ होतो पराठा फुटतो. मग सगळं स्टफिंग बाहेर येतं आणि सगळा चिकचिकाट.... हे सगळं टाळायचं असेल तर पराठा लाटताना काही ट्रिक्स फॉलो करून बघा. ...