एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
कधी कधी खूप काहीतरी यम्मी खावं वाटतं.. असं काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तर हा चिझी ब्रेड पिझ्झा करून बघा. असे मस्त छोटे छोटे पिझ्झा खाऊन मुलेही खुश होऊन जातील. ...
पापडी चाट, आलू चाट असे चाटचे अनेक प्रकार तुम्ही खाल्ले असणार. पण सोशल मिडियावर जबरदस्त हिट ठरलेला स्प्राऊट चाट कसा असतो आणि त्याची रेसिपी काय, हे तुम्हाला माहिती आहे का? ...
दिवाळसणास घरी आलेल्या भावासाठी कोणता बरं मस्त, झणझणीत बेत बनवावा, असा प्रश्न पडला आहे का? मग सगळी चिंता सोडा आणि झणझणीत मराठवाडा स्पेशल शेवभाजी करा... खूप पाहूणे येणार असतील तरी करायला अतिशय सोपी आणि चवीला उत्तम..... ...
घरात पाहूणे जेवायला येणार आणि अशावेळी गडबडीत पदार्थ जास्तच तिखट झाला तर काय करायचं? घाबरू नका, या काही सोप्या ट्रिक्स वापरून बघा... बिघडलेला पदार्थ होईल चवदार. ...
कैरीच्या लोणच्यात चवीपुरता लसूण घातलेला असतो, हे तुम्ही ऐकलं असेल. पण नुसत्या लसणाचं झणझणीत, टेस्टी लोणचं चाखून पाहिलं आहे का? लसूण लोणच्याची ही घ्या एक फक्कड रेसिपी. ...