एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Roti pakode रात्री, सकाळी, दुपारी अशा कोणत्याही वेळेत करण्यासाठी ही रेसिपी अगदी योग्य आहे.. अन्नही वाया जात नाही आणि छान चवदार पदार्थही तयार होतो.... ...
Benefits of banana : तणाव, डिप्रेशन झालं असेल तर केळीचं सेवन करा. एका शोधातून हे समोर आलं आहे की, केळी खाल्ल्यानं तणाव आणि डिप्रेशनपासून सुटका मिळते. ...
How to make pani puri ragda at home : कमी खर्चात भरपूर खाल अशी पाणी पूरी बनवण्याची सोपी रेसेपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (How To Make Pani Puri at Home) ...
पनीरची भाजी आणि गरमागरम रोटी असा बेत असला रात्रीच्या जेवणात जमून आला तर थंडीची मजा आणखीनच वाढते... त्यासाठीच तर घरच्या घरी करा ढाबा स्टाईल पनीर कढाई.... ...