एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Food and recipe: हिवाळ्यात केली जाणारी लोणची नुसतीच आपली रसनातृप्ती करणारी नसतात, तर इम्युनिटी बुस्टर (pickle recipe in marathi) म्हणून ती कामं करतात.. म्हणून हिवाळ्यातली ही आरोग्यदायी लोणची घालायला आणि खायला पाहिजेतच... ...
Makar Sankranti 2022 : कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट सारखी घातक रसायने सहसा भेसळयुक्त गुळामध्ये मिसळली जातात. ज्यामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं. ...
How to make val bhaji: पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी विदर्भात वालाच्या शेंगाची भाजी (pavta bhaji) आणि खिचडी असा बेत करण्यात येतो... म्हणूनच तर ही घ्या वालाच्या शेंगांची विदर्भ स्टाईल झणकेदार रेसिपी... ...