AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
उन्हाळ्यात रात्री वन डिश मिलचा मस्त पर्याय मसूरभात! प्रचंड उकाड्यात स्वयंपाकाचा चविष्ट शॉर्टकट - Marathi News | A great alternative to One Dish Mill on a summer night in Masurbhat! A delicious shortcut to cooking in a huge Ukada | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात रात्री वन डिश मिलचा मस्त पर्याय मसूरभात! प्रचंड उकाड्यात स्वयंपाकाचा चविष्ट शॉर्टकट

सारखा वरण भात नाहीतर आमटी भात खाण्यापेक्षा मूगाच्या डाळीच्या खिचडीला उत्तम पर्याय मसूर भात, घ्या सोपी रेसिपी... ...

चविष्ट आणि पौष्टिक दुधी भोपळ्याचं भरीत, खाऊन तर बघा नावडता भोपळाही होईल आवडता! - Marathi News | Bottle gourd Bharit: A delicious way of eating healthy bottle gourd. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चविष्ट आणि पौष्टिक दुधी भोपळ्याचं भरीत, खाऊन तर बघा नावडता भोपळाही होईल आवडता!

भोपळ्याची भाजी आवडत नसली तर भोपळा खाण्याचा पर्यायच संपतो असं नाही. भोपळ्याचं भरीत हा भोपळ्याच्या भाजीचा चविष्ट प्रकार असून हा प्रकार खाऊन बघितल्यास आवडेल हे नक्की! ...

Watermelon Kulfi: टरबुज कुल्फी! टरबूज गोड निघालं नाही तर फेकू नका करा मस्त गारेगार टरबूज कुल्फी... - Marathi News | Summer Food: How to make watermelon kulfi at home? Tarbuj kulfi recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टरबुज कुल्फी! टरबूज गोड निघालं नाही तर फेकू नका करा मस्त गारेगार टरबूज कुल्फी...

Watermelon Kulfi Recipe: हा कुल्फीचा सगळ्यात सोपा प्रकार... या उन्हाळ्यात हमखास करून बघा.. तुम्हाला आणि घरात सगळ्यांना नक्की आवडेल.  ...

Cooking Tips : उन्हाळ्यात खूपदा दूध खराब होतं, नासलेल्या दुधापासून करा ५ स्वादिष्ट पदार्थ - Marathi News | Cooking Tips : Indian dessert recipes from spoiled milk  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नासलेल्या दुधापासून करा ५ मस्त पदार्थ; घ्या स्वादीष्ट, सोप्या रेसेपीज

Cooking Tips : खराब झालेले दूध फेकून देणेही योग्य नाही आणि प्रत्येक वेळी खराब झालेल्या दुधापासून नेहमी तेच तेच बनवलं की त्याचाही कंटाळा येऊ लागतो. ...

Summer Special : दही वडे करायला वेळ नाही, करा झटपट दही फुलके! भजी-दही कॉम्बिनेशन भन्नाट, गारेगार चविष्ट - Marathi News | Summer Special: Tired of eating similar vegetable and roti daily? Do this instant dahi fulki | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : दही वडे करायला वेळ नाही, करा झटपट दही फुलके! भजी-दही कॉम्बिनेशन भन्नाट, गारेगार चविष्ट

Summer Special : शाळांना सुट्ट्या लागल्या की आपल्याला सारखे वेगळे आणि चटपटीत खायचे असते. पाहूया दही फुलकी हा आगळावेगळा पदार्थ नेमका कसा करतात... ...

शेवग्याच्या पानांचे पौष्टिक पराठे, शेवग्याच्या पाल्याचे 5 फायदे; पराठे करायलाही सोपे - Marathi News | 5 benefits of drumstick leaves parathas.. Easy recipe of making this nutritious paratha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवग्याच्या पानांचे पौष्टिक पराठे, शेवग्याच्या पाल्याचे 5 फायदे; पराठे करायलाही सोपे

सुदृढ राहाण्यासाठी खा शेवग्याच्या पानांचे पराठे.. आहारतज्ज्ञ देतात पराठे खाण्याचा सल्ला..  रेसिपी एकदम सोपी! ...

Summer Food: कोशिंबीरीचा कंटाळा आला? ट्राय करा क्रंची, टेस्टी 'पहाडी' रायता.. बघा स्पेशल रेसिपी - Marathi News | Food And Recipe: How to make Pahadi Raita with cucumber? special recipe for summer  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोशिंबीरीचा कंटाळा आला? ट्राय करा क्रंची, टेस्टी 'पहाडी' रायता.. बघा स्पेशल रेसिपी

Pahadi Raita Recipe: उन्हाळ्यात खायलाच हवा हा क्रंची, टेस्टी पहाडी रायता (tasty crunchy pahadi raita).. नाव जेवढं भारी तेवढीच त्याची चवही आहे जबरदस्त.. करून बघा..  ...

रात्रीच्या जेवणासाठी झटपट करा ढाबा स्टाइल पनीर भुर्जी, टेस्ट झकास-जेवण मस्त - Marathi News | Make instant dhaba style paneer bhurji for dinner, taste zakkas- best meal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रीच्या जेवणासाठी झटपट करा ढाबा स्टाइल पनीर भुर्जी, टेस्ट झकास-जेवण मस्त

आपल्याला बाहेरचे सगळे पदार्थ अतिशय आवडतात. बाहेर गेलो की आपण ते चवीचवीने खातोही. मग तसेच पदार्थ आपण घरी केले तर (Paneer bhurji ) ...