AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
रोजच्या जेवणात भरपूर फायबर हवं, खा पारंपरिक लाल माठाची भाजी! बघा, खास रेसिपी  - Marathi News | How to make 'tambda maath' sabji, perfect recipe of vegetable tambda or lal math shared by actress Bhagyashree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणात भरपूर फायबर हवं, खा पारंपरिक लाल माठाची भाजी! बघा, खास रेसिपी 

Food and Recipe: अभिनेत्री भाग्यश्रीने (actress Bhagyashree) सोशल मिडियावर शेअर केली आहे ही खास रेसिपी.. करून बघा माठाची पारपंरिक भाजी खास भाग्यश्री स्टाईलने! ...

रोज खा पापड, व्हा धडधाकट! बेसन आणि सातूच्या पिठाचे पौष्टिक पापड, तब्येत राहील उत्तम - Marathi News | Eat papad every day, be strong! Nutritious papad of gram flour and barley flour, will remain in good health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज खा पापड, व्हा धडधाकट! बेसन आणि सातूच्या पिठाचे पौष्टिक पापड, तब्येत राहील उत्तम

सुदृढ राहाण्यासाठी पापड खा! यंदाच्या वाळवणात करा बेसन आणि सातूच्या पिठाचे चविष्ट आणि पौष्टिक पापड.. ...

कच्च्या केळीचं करा चविष्ट आणि चटकदार भरीत , केळीचे पदार्थ-पोषण भरपूर, करायला सोपे - Marathi News | Banana Bharata is healthy way to eat raw banana | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कच्च्या केळीचं करा चविष्ट आणि चटकदार भरीत , केळीचे पदार्थ-पोषण भरपूर, करायला सोपे

कच्च्या केळाची भाजी आरोग्यदायी गुणांची; मसालेदार अन तेलकट पर्याय टाळून करा कच्च्या केळाचं चविष्ट भरीत ...

अनुष्का शर्माने शेअर केला आवडता 'पांता भात' फोटो, चवीला मस्त-करायला झटपट पाहा रेसिपी - Marathi News | Favorite 'Panta Bhat' photo shared by Anushka Sharma, instant recipe to make it taste | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनुष्का शर्माने शेअर केला आवडता 'पांता भात' फोटो, चवीला मस्त-करायला झटपट पाहा रेसिपी

पांता भात म्हणजे नेमके काय आणि हा प्रकार कसा केला जातो ते पाहूया... ...

Sumer Special Food : गारेगार दही आणि उकडलेले बटाटे; करा चवदार 'आलू रायते'- पोटाला थंडावा - Marathi News | Food And Recipe: How to make aaloo raita? Easy recipe of delicious aaloo raita | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गारेगार दही आणि उकडलेले बटाटे; करा चवदार 'आलू रायते'- पोटाला थंडावा

Sumer Special Food : चवदार रायतं तोंडी लावायला असलं की उन्हाळ्यात (summer special) कशी जेवणाची रंगत आणखी वाढते... हा त्यातलाच एक पदार्थ. चविष्ट, चवदार आलू रायतं (aaloo raita recipe).. या उन्हाळ्यात करून बघाच. ...

Mango Pudina Chutney Recipe : जेवताना तोंडी लावण्यासाठी १० मिनिटात करा कैरी पुदीन्याची चटपटीत चटणी; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी - Marathi News | Mango Pudina Chutney Recipe : How to make mango mint sweet chutney recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१० मिनिटात करा कैरी पुदीन्याची चटपटीत चटणी; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

Mango Pudina Chutney Recipe : चटणी बनवायला सोपी तर आहेच, पण उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासोबतच ही चटणी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. ...

घरात ज्वारीचं पीठ आणि कोबी असेल तर करा कोबी ज्वारीचे मुटके; संध्याकाळचा सुटी स्पेशल नाश्ता - Marathi News | Make a crispy snacks With Sorghum flour and Cabbage.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात ज्वारीचं पीठ आणि कोबी असेल तर करा कोबी ज्वारीचे मुटके; संध्याकाळचा सुटी स्पेशल नाश्ता

मुलांना जर चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर गुजराती प्रकारचे चटपटीत ज्वारीचे मुटके सहज करता येतात. ...

Benefits of Bottle Gourd & Chana Dal : बॅड कोलेस्टेरॉलसह, पोटाचे त्रास दूर ठेवते दूधी अन् चण्याच्या डाळीची भाजी; फायदेच फायदे - Marathi News | Benefits of Bottle Gourd & Chana Dal : Bottle gourd and chana dal benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधी भोपळा आणि हरबरा डाळीची भाजी, बॅड कोलेस्टेरॉल करते कमी- प्रोटीनही भरपूर

Benefits of Bottle Gourd & Chana Dal : दूधी आणि हरभरा डाळ स्वादिष्ट आणि खायला अतिशय पौष्टिक आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या आहारात याचा समावेश जरूर करा. (Benefits of Bottle Gourd and Chana Dal)  ...