एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Neetu Kapoor's oatmeal recipe is the secret to her beauty at the age of 64 : नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आहारातीलही काही खास गोष्टी शेअर केल्या, त्याविषयी... ...
आषाढ स्पेशल पदार्थ : विदर्भात केल्या जाणाऱ्या चविष्ट पदार्थांची ही सफर. बोंडं, गुलगुले, रताळी किंवा मोहाच्या फुलांचं पुरण, पारंपरिक पौेष्टिक पदार्थांचा खजिनाच. ...
Separation of Coconut From The Hard Shell: नारळ फोडल्यावर खोबरं खाण्यासाठी आता नारळाची करवंटी हातात धरून आदळ- आपट करण्याची काहीच गरज नाही. ही सोपी युक्ती (simple tricks and tips) वापरा. खोबरं झटपट मोकळं होईल. ...
Foreigner In Love With Aloo Paratha: आलू के पराठे... म्हणजे बहुतांश भारतीयांचा आवडीचा पदार्थ (Indian Food).. याच पराठ्यांच्या मोहात पडली आहे एक रशियन तरुणी (Russian woman). पराठे तिला एवढे आवडले की ती ते करायलाही शिकली. बघा हा तिचा व्हायरल व्हिडिओ. ...
घरी तयार केलेल्या पनीर बाबत अनेकांची तक्रार असते. घरी केलेलं पनीर कडक किंवा वातड होतं. पनीर तळून भाजीत वापरताना ते कडक होतं. पण काही युक्त्या वापरल्यास घरी तयार केलेलं पनीर ( how to make soft paneer at home) मऊ मुलायम होतं. ...