AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
उन्हाळ्याच्या सुट्टीत जमवा उकड शेंगोळ्याचा बेत, अस्सल मराठी पारंपरिक रेसिपी! बच्चेकंपनीही खाईल आवडीने.. - Marathi News | traditional Maharashtrian recipe of ukad shengule, how to make ukad shengule, typical marathi dish ukad shengule recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्याच्या सुट्टीत जमवा उकड शेंगोळ्याचा बेत, अस्सल मराठी पारंपरिक रेसिपी! बच्चेकंपनीही खाईल आवडीने..

Traditional Maharashtrian Recipe Of Ukad Shengule: भाजी- पोळी असं तेच ते नेहमीचं जेवण करून कंटाळा आला असेल तर उकड शेंगोळे हा अस्सल मराठी खमंग पदार्थ एकदा ट्राय करून पाहाच..(how to make ukad shengule?) ...

अस्सल मराठी घरांत केली जाणारी तोंडली भाताची साधी सोपी रेसिपी! उठाठेव कमी, पदार्थ चविष्ट - Marathi News | A simple, authentic Marathi recipe for Tondli Bhaat - less preparation, delicious food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अस्सल मराठी घरांत केली जाणारी तोंडली भाताची साधी सोपी रेसिपी! उठाठेव कमी, पदार्थ चविष्ट

A simple, authentic Marathi recipe for Tondli Bhaat - less preparation, delicious food : तोंडली भाताची अगदी सोपी रेसिपी. वैशिठ्य म्हणजे आवडत्या उपलब्ध पदार्थांचा उपयोग करा आणि तरीही मस्तच होतो. ...

रात्रीच्या जेवणासाठी करा टोमॅटो सार भात, खास उन्हाळा स्पेशल चविष्ट बेत- आजीआजोबांनाही आवडेल - Marathi News | Make tomato saar for dinner, summer special tasty recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रीच्या जेवणासाठी करा टोमॅटो सार भात, खास उन्हाळा स्पेशल चविष्ट बेत- आजीआजोबांनाही आवडेल

Make tomato saar for dinner, summer special tasty recipe : टोमॅटो सूप तर प्यायलाच असाल पण असे मस्त झणझणीत टोमॅटो सार आवडते का? पाहा सोपी रेसिपी. ...

फक्त ५ मिनिटांत करा गोव्याची पारंपारिक स्पेशल फुटी कढी, कोकमाचे तिवळ! उन्हाळ्यासाठी खास पेय - Marathi News | Make Goan's traditional special Footi Kadhi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ५ मिनिटांत करा गोव्याची पारंपारिक स्पेशल फुटी कढी, कोकमाचे तिवळ! उन्हाळ्यासाठी खास पेय

Make Goan's traditional special Footi Kadhi : फुटी कढी म्हणजेच कोकमाचे तिवळ करायला अगदीच सोपे. उन्हाळा स्पेशल रेसिपी. ...

लसणाची खमंग चव आणि मेथीचा पौष्टिकपणा आहे या भाजीची स्पेशालिटी.. पाहा लसूणी मेथी करायची सोपी रेसिपी - Marathi News | easy recipe for Lasuni Methi, try this recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लसणाची खमंग चव आणि मेथीचा पौष्टिकपणा आहे या भाजीची स्पेशालिटी.. पाहा लसूणी मेथी करायची सोपी रेसिपी

easy recipe for Lasuni Methi, try this recipe : लसूणी पालक खाल्लाच असेल आता ही लसूणी मेथी खाऊन बघा. नक्की आवडेल. ...

सॅलेड आवडत नाही, कच्च्या भाज्यांनी पोट दुखतं-पित्त होतं? 'या' ३ पद्धतींनी खा, त्रासच नाही... - Marathi News | Raw Veggies Feel Boring or Bloating Try These 3 Fun, Gut-Friendly Ways 3 Ways to Eat More salad even if you don't like them | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सॅलेड आवडत नाही, कच्च्या भाज्यांनी पोट दुखतं-पित्त होतं? 'या' ३ पद्धतींनी खा, त्रासच नाही...

Raw Veggies Feel Boring or Bloating Try These 3 Fun, Gut-Friendly Ways :3 Ways to Eat More salad even if you don't like them : सॅलेड खायला अनेकांना आवडत नाही, यासाठीच पाहा सॅलेड खाण्याच्या ३ वेगळ्या पद्धती... ...

शेवग्याच्या शेंगांची पानं बहुगुणी! सुपरफूड पानांची करा पौष्टिक चटणी - चवीला उत्तम आयोग्यासाठी फायदेशीर... - Marathi News | Moringa leaves Chutney How To Make Moringa leaves Chutney Moringa leaves Dry Chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवग्याच्या शेंगांची पानं बहुगुणी! सुपरफूड पानांची करा पौष्टिक चटणी - चवीला उत्तम आयोग्यासाठी फायदेशीर...

Moringa leaves Chutney : How To Make Moringa leaves Chutney : Moringa leaves Dry Chutney : शेवग्याच्या शेंगांच्या पानांची सुकी चटणी कशी करायची याची सोपी रेसिपी... ...

फक्त १० मिनिटांत करा कोको मिल्क! विकतच्या चॉकलेट शेकपेक्षाही भारी-थंडगार गारेगार - Marathi News | Make Cocoa Milk in Just 10 Minutes! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० मिनिटांत करा कोको मिल्क! विकतच्या चॉकलेट शेकपेक्षाही भारी-थंडगार गारेगार

Make Cocoa Milk in Just 10 Minutes : उन्हाळ्यासाठी खास रेसिपी. कोको मिल्क म्हणा किंवा चॉकलेट मिल्कशेक चवीला एकदम मस्त. ...