एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच.. अशी तुमच्याही भाजीची गत होतेय का? मग ही एक चटकदार रेसिपी घ्या.. कारल्याची आंबट गोड भाजी.. सगळे मिटक्या मारत खातील. ...
बटाट्याचा पराठा असो की अन्य कोणता स्टफ पराठा. पराठा लाटताना किंवा भाजताना व्हायचा तोच गोंधळ होतो पराठा फुटतो. मग सगळं स्टफिंग बाहेर येतं आणि सगळा चिकचिकाट.... हे सगळं टाळायचं असेल तर पराठा लाटताना काही ट्रिक्स फॉलो करून बघा. ...
पावसाळ्यात रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं, पचायला सोपं आणि पौष्टिक हवं असेल, तर गरमागरम खिचडी आणि अमसूलाचा सार हा बेत जरूर करा.. सूप म्हणून पिण्यासही अमसूल सार हा एक उत्तम पदार्थ आहे. ...
फेस्टिव्ह सिझन म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ आणि प्रत्येक सणाचा एक विशिष्ट पारंपरिक पदार्थ. पतेतीसाठी देखील पारशी बांधवांच्या घरी असाच एक ट्रॅडिशनल पदार्थ बनवला जातो 'फ्राईड बनाना'. ...