एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Tomato chaat: टोमॅटो चाटचे आजवर तुम्ही अनेक प्रकार पाहिले असतील, पण असा भलत्याच प्रकारचा टोमॅटो चाट तुम्ही नक्कीच बघितला नसणार... म्हणूनच तर एकदा बघाच हा सोशल मिडियावर तुफान चालत असणारा टोमॅटो चाटचा अजब प्रकार... ...
Makhana or fox nuts Laddu Recipe रोज मध्यम आकाराचा एक मखाना लाडू खाल्ला तर अनेक आजारांपासून आपण सुरक्षित राहू शकतो. त्यामुळेच तर ही रेसिपी बघा आणि अतिशय पौष्टिक मखाना लाडू घरच्याघरी तयार करा... ...
Roti pakode रात्री, सकाळी, दुपारी अशा कोणत्याही वेळेत करण्यासाठी ही रेसिपी अगदी योग्य आहे.. अन्नही वाया जात नाही आणि छान चवदार पदार्थही तयार होतो.... ...
पनीरची भाजी आणि गरमागरम रोटी असा बेत असला रात्रीच्या जेवणात जमून आला तर थंडीची मजा आणखीनच वाढते... त्यासाठीच तर घरच्या घरी करा ढाबा स्टाईल पनीर कढाई.... ...