AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
उन्हाचा तडाखा वाढला प्या गारेगार बडीशेप सरबत, शरीराला थंडावा आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त - Marathi News | Badishep or Fennel seeds sharbat : super cool drink for summer, helps for digestion and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाचा तडाखा वाढला प्या गारेगार बडीशेप सरबत, शरीराला थंडावा आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त

How to Make Badishep Sharbat: उन्हाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. अशा उष्णतेत शरीराला थंडावा देण्यासाठी प्या बडीशेप सरबत.. बघा ही चवदार सोपी रेसिपी (Badishep Sharbat recipe).. वेटलॉससाठीही (helps for weight loss) हे सरबत अतिशय उपयुक्त आहे ...

जिलेबीचं सारण घालून तळला समोसा, जिलेबी समोसा पाहून लोक म्हणाले, हेच ते कलियुग - Marathi News | Viral video of Jilebi samosa, Netizens are surprised after watching this video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिलेबीचं सारण घालून तळला समोसा, जिलेबी समोसा पाहून लोक म्हणाले, हेच ते कलियुग

Social Viral: अरे कुणीतरी यांना आवरा, नवा पदार्थ करण्याच्या नावाखाली चाललेला यांचा हा अचाट प्रकार (weird food combinations) आवरा... अशा भाषेत नेटकरी आता राग व्यक्त करत आहेत.... ...

Holi Special Food : ऐनवेळी पुरण पातळ झालं तर? या ट्रिक्स वापरून पटापट बनवा मऊ, लुसलुशीत पुरणपोळ्या - Marathi News | Holi Special Food : Holi Special Recipes perfect poranpoli making tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुरणपोळ्या करताना पुरण पातळ झालं तर? या ट्रिक्स वापरा; मऊ, लुसलुशीत पोळ्या बनवा

Holi Special Food : पुरणपोळ्या करताना काही ट्रिक्स  माहिती असल्या तर तुमचं काम नक्कीच सोपं होईल. ...

गुलाब जामुन चाट! गुलाबजाम पराठ्यानंतर हा विचित्र पदार्थ पाहून संतापले नेटकरी, म्हणाले.... - Marathi News | Weird Food Combination: Gulab jamun chat, viral recipe on social media, how to make gulab jamun chat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाब जामुन चाट! गुलाबजाम पराठ्यानंतर हा विचित्र पदार्थ पाहून संतापले नेटकरी, म्हणाले....

Social Viral: ज्यांना गुलाबजाम (Gulabjamun chat) मनापासून आवडतात, त्यांना हा भयंकर विचित्र पदार्थ पाहून चांगलाच राग येणार आहे... हे असले कसले पदार्थ करता रे... असं म्हणत नेटकरी जाम चिडले आहेत...(food and recipe) ...

उन्हाळ्यात नुसते ताक कशाला, प्या आंबट-गोड गारेगार मठ्ठा, त्याचे फायदे आणि रेसिपी... - Marathi News | Why only buttermilk in summer, drink sour-sweet Mattha, its benefits and recipes ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात नुसते ताक कशाला, प्या आंबट-गोड गारेगार मठ्ठा, त्याचे फायदे आणि रेसिपी...

थंडी पडली की आपण ताकाची गरमागरम कढी करतो तसा उन्हाळा आला की ताकाचा गारेगार मठ्ठा केला जातो... ...

बटाट्याचे पापड कडक होतात, यंदा करा तोंडात टाकताच विरघळणारे बटाटा पापड, वाळवण स्पेशल रेसिपी - Marathi News | Desi Food: How to make potato papad, Special summer food recipe, valvan preparation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बटाट्याचे पापड कडक होतात, यंदा करा तोंडात टाकताच विरघळणारे बटाटा पापड, वाळवण स्पेशल रेसिपी

Food And Recipe: यंदा वाळवण करायचं ठरवलंच असेल, तर हा एक चवदार पदार्थ आजच तुमच्या वाळवणाच्या (traditional food for summer) यादीत टाकून ठेवा..  करायला अगदी सोपा शिवाय जास्त काही तयारीही करावी लागल नाही... ...

Food Tips and Tricks : रोजच्या नाश्त्याला खाल्ले जाणारे पोहे कसे तयार होतात? वाचा पोहे फ्रेश ठेवण्याची ट्रिक - Marathi News | Food Tips and Tricks : How is poha made in factory do you know these facts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या नाश्त्याला खाल्ले जाणारे पोहे कसे तयार होतात? वाचा पोहे फ्रेश ठेवण्याची ट्रिक

Food Tips and Tricks : पोहे तयार होण्यात तांदळाची सालही महत्त्वाची भूमिका बजावते. या सालीमुळेच तांदळाच्या दाण्याला पोह्याचा आकार दिला जातो आणि  ते बनवताना ते वेगळे होतात. ...

कोवळ्या लुसलुशीत हरबऱ्याचं बनवा खमंग धिरडं... नाश्त्यासाठी ठरेल हा परफेक्ट मेन्यू - Marathi News | How to make green chana chilla or dhirda, tasty and healthy recipe for breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोवळ्या लुसलुशीत हरबऱ्याचं बनवा खमंग धिरडं... नाश्त्यासाठी ठरेल हा परफेक्ट मेन्यू

Food And Recipe: हरबरा डाळीच्या पीठाचं धीरडं तर नेहमीच खातो.. सध्या सिझन आहे तर कोवळ्या, लुसलुशीत हरबऱ्याचं खमंग धीरडं खाऊन बघा.. चव तर बेस्ट आहेच, पण आरोग्यासाठीही अतिशय पोषक आहे... ...