AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सॅण्डविच तर खायचंय पण ब्रेड नको? हे घ्या नो ब्रेड सॅण्डविचचे 3 टेस्टी प्रकार - Marathi News | Want a sandwich but don't want bread? Here are 3 tasty types of no bread sandwiches | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सॅण्डविच तर खायचंय पण ब्रेड नको? हे घ्या नो ब्रेड सॅण्डविचचे 3 टेस्टी प्रकार

नो ब्रेड सॅण्डविच चविष्ट तर लागतंच सोबत ते पौष्टिकही असतं. लेट्यूस, सफरचंद आणि सिमला मिरचीचा वापर करत ब्रेडशिवाय सॅण्डविच खाण्याची आपली इच्छा पूर्ण होवू  शकते. ...

Maggi Veggi Sandwich: मॅगीवालं सॅण्डविच!! मॅगी आणि व्हेजी यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन,हटके रेसिपी - Marathi News | How to make maggi sandwich? perfect and super yummy combination of maggi ang vegetables | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : मॅगीवालं सॅण्डविच!! मॅगी आणि व्हेजी यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन,हटके रेसिपी !

Food and Recipe: मॅगी आणि सॅण्डविच हे दोन यम्मी पदार्थ एकत्र आले तर त्यांच्यापासून तयार होणारा पदार्थही अतिशय उत्तम चवीचा (tasty maggi sandwich) होतो... करून बघा ही रेसिपी आणि खाऊन पहा हे मॅगीवालं सॅण्डविच... (maggi sandwich recipe) ...

Summer Special : उन्हामुळे तोंडाला चव नसेल तर करा कैरीची आंबट गोड डाळ, पौष्टीक चटकदार रेसिपी - Marathi News | Summer Special: raw mango Sweet kairi Dal, Nutritious Spicy Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : उन्हामुळे तोंडाला चव नसेल तर करा कैरीची आंबट गोड डाळ, पौष्टीक चटकदार रेसिपी

Summer Special : उत्तम कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही कैरीची डाळ कशी करायची पाहूया... ...

Summer Special : उन्हाळ्याच्या दिवसांत विकतची कुल्फी कशाला? घरच्या घरी करा गारेगार मलाई कुल्फी, घ्या रेसिपी... - Marathi News | Summer Special: Why purchase ice cream in summer days? Make Malai Kulfi at home, take the recipe ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : उन्हाळ्याच्या दिवसांत विकतची कुल्फी कशाला? घरच्या घरी करा गारेगार मलाई कुल्फी, घ्या रेसिपी...

Summer Special :लहान मुलांनाही आवडणारा हा पदार्थ घरी केल्याने बाधण्याची शक्यताही नसते. आता पाहूयात घरी मलाई कुल्फी कशी तयार करायची... ...

How to Make Perfect Dahi at Home : मलईदार, ताज्या , घट्ट दह्यासाठी वापरा ८ ट्रिक्स; ३ तासांच्या आत तयार होईल वड्या पडतील असं दही - Marathi News | How to Make Perfect Dahi at Home : Ways to make creamy homemade curd  in less time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : मलईदार, ताज्या , घट्ट दह्यासाठी वापरा ८ ट्रिक्स; ३ तासांच्या आत तयार होईल वड्या पडतील असं दही

How to Make Perfect Dahi at Home : घरी दही कसे बनवायचे आणि दही घट्ट करण्यासाठी टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही घरच्याघरी घट्ट, मलईदार दही बनवू शकता ...

Instant Kairi Pickle Recipe: ताज्याताज्या कैरीचं चटपटीत आंबट- गोड लोणचं! उन्हाळ्यात जेवणाची वाढेल रंगत, 5 मिनिटांत लोणचं तयार - Marathi News | Instant Kairi Pickle Recipe: How to make instant kairi or raw mango pickle within 5 minutes? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताज्याताज्या कैरीचं चटपटीत आंबट- गोड लोणचं! उन्हाळ्यात जेवणाची वाढेल रंगत, 5 मिनिटांत लोणचं तयार

Kairi pickle recipe: कैरीचं पक्क किंवा वर्षभरासाठीचं लोणचं आपण साधारण जुनमध्ये घालतो.. पण तोपर्यंत हे चटपटीत आंबट- गोड लाेणचं खाऊन पहा... बघा ही रेसिपी, ५ मिनिटांत लोणचं तयार. ...

रेस्टाॅरण्टस्टाइल 'शाही पनीर मसाला' घरच्या घरीच करायची सोपी कृती, करा पनीरचे चमचमीत प्रकार - Marathi News | Easy way to make masala for shahi paneer at home. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रेस्टाॅरण्टस्टाइल 'शाही पनीर मसाला' घरच्या घरीच करायची सोपी कृती, करा पनीरचे चमचमीत प्रकार

रेस्टाॅरण्ट स्टाइल शाही पनीरसाठी विकतचा मसाला कशाला? शाही पनीर मसाला करा घरच्याघरी ...

How to Make Perfect Puri for Gudi Padwa : खुसखुशीत टम्म फुगलेल्या पुऱ्यांचं सोपं सिक्रेट; १० मिनिटात करा कमी तेलकट, क्रिस्पी पुऱ्या - Marathi News | How to Make Perfect Puri for Gudi Padwa : Perfect puri making tips for gudi padwa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुढीपाडव्याला करा खुसखुशीत टम्म फुगलेल्या पुऱ्या; कमी तेलकट क्रिस्पी पुरीचं सोपं सिक्रेट

How to Make Perfect Puri for Gudi Padwa : पीठ मळण्यापासून शेवटची पूरी तळेर्यंत तासनतास किचनमध्ये घालवावे लागतात.  एव्हढं करूनही पुरी व्यवस्थित फुगली नाही किंवा  जास्त तेलकट झाली तर खातानाही मजा येत नाही. ...