AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
''पोळी नको, काहीतरी वेगळं हवं..'' असं म्हणणाऱ्या मुलांना 'या' पोळ्या खाऊ घाला, आवडीने सगळ्या संपवतील.. - Marathi News | masala paratha recipe, best option for kids tiffin, easy and simple breakfast menu   | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :''पोळी नको, काहीतरी वेगळं हवं..'' असं म्हणणाऱ्या मुलांना 'या' पोळ्या खाऊ घाला, आवडीने सगळ्या संपवतील..

Masala Paratha Recipe: पोळ्या किंवा चपात्या खायला दिल्यानंतर नाक मुरडणारी मुलं या थोड्या वेगळ्या स्टाईलने केलेल्या पाेळ्या मात्र आवडीने फस्त करतील..(best option for kids tiffin) या पोळ्यांना आपण मसाला पराठा असंही म्हणू शकतो.(easy and simple breakfast ...

बाजरीचे पीठ पेरुन करा मेथीचं चमचमीत पिठलं, गरमागरम पिठलं भाकर खा पोटभर - Marathi News | Bajra and methi pithla recipe, easy to make and healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाजरीचे पीठ पेरुन करा मेथीचं चमचमीत पिठलं, गरमागरम पिठलं भाकर खा पोटभर

Bajra and methi pithla recipe, easy to make and healthy : सोपी रेसिपी जर पौष्टिकही असेल तर आहार असायलाच हवी. मेथीचं बाजरी घालून करा मस्त पिठलं. ...

हिरवे फोडणीचे पोहे कधी खाल्ले का? अगदी स्पेशल नाश्ता रेसिपी, एकदा नक्की करा - Marathi News | Have you ever eaten green poha? A very special breakfast recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरवे फोडणीचे पोहे कधी खाल्ले का? अगदी स्पेशल नाश्ता रेसिपी, एकदा नक्की करा

Have you ever eaten green poha? A very special breakfast recipe : हिरवे फोडणीचे पोहे एकदा नक्की खाऊन पाहा. मस्त चमचमीत पोहे सगळ्यांनाच आवडतील. ...

उपवास स्पेशल : करा साबुदाण्याचा पराठा- साधीसोपी रेसिपी मात्र पराठा होतो छान खुसखुशीत - Marathi News | Fasting Special: Make sago paratha - simple recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास स्पेशल : करा साबुदाण्याचा पराठा- साधीसोपी रेसिपी मात्र पराठा होतो छान खुसखुशीत

Fasting Special: Make sago paratha - simple recipe : साबुदाण्याचा पराठा करायची अगदी सोपी रेसिपी. उपासासाठी खास. ...

पराठ्याची चवच बदलून टाकतो ‘हा’ खास पराठा मसाला, पराठा असो कोणताही होईल एकदम टेस्टी... - Marathi News | How to make Paratha Masala Powder At Home Homemade Dry Masala Powder For Paratha Tips To Make Masala Mix For Tasty Paratha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पराठ्याची चवच बदलून टाकतो ‘हा’ खास पराठा मसाला, पराठा असो कोणताही होईल एकदम टेस्टी...

How to make Paratha Masala Powder At Home : Homemade Dry Masala Powder For Paratha : Tips To Make Masala Mix For Tasty Paratha : पराठा तयार करताना मिसळा हा होममेड सिक्रेट मसाला, पराठा होईल एकदम टेस्टी... ...

एका घासात एक समोसा खा, पावसाळी सेलिब्रेशन करा जोरात - Marathi News | Eat a samosa in one bite, celebrate the monsoon in style | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका घासात एक समोसा खा, पावसाळी सेलिब्रेशन करा जोरात

Eat a samosa in one bite, celebrate the monsoon in style : झटपट करा मिनी समोसा. पावसाळ्यात गरमागरम खायला मिळाल्यावर सगळेच होतील खुष. ...

फणसाच्या आठळ्यांची करा मस्त पारंपरिक भाजी, चव जबरदस्त आणि खास - Marathi News | Make a delicious traditional vegetable with jackfruit seeds, the taste is amazing and special | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फणसाच्या आठळ्यांची करा मस्त पारंपरिक भाजी, चव जबरदस्त आणि खास

Make a delicious traditional vegetable with jackfruit seeds, the taste is amazing and special : फणसाच्या आठळ्यांची चविष्ट भाजी एकदा नक्की करा. अगदी सोपी आहे. ...

४ दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत मुगडाळ पुरी, नाश्त्यासाठी करा झटपट पदार्थ - Marathi News | how to make crispy and tasty moong dal masala puri paratha at home store in 3 to 4 days morning tiffin or breakfast idea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :४ दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत मुगडाळ पुरी, नाश्त्यासाठी करा झटपट पदार्थ

Crispy moong dal masala puri recipe: Moong dal paratha for tiffin: खमंग खुसखुशीत होणारी मुगडाळीची पुरी कशी करायची पाहूया. ...