एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Food And Recipe: कुळीथाचे अनेक पदार्थ थंडीच्या दिवसांत केले जातात. पण कुळीथ कळण (Kulith Kalan) हा खास पदार्थ म्हणजे उन्हाळ्याची खासियत आहे.. बघा त्याचीच ही रेसिपी ...
Viral Recipe Of Raja Rani Dosa: डोसा प्रकारातली ही राजा- राणीची जोडी सध्या सोशल मिडियावर (social viral) चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे... तुम्ही पाहिला का राजा- राणी डोसा प्रकार? ...
Benefits of Jackfruit Seeds: फणसाचे गरे तर आपण नेहमीच खातो. पण गऱ्यांएवढ्याच फायदेशीर असतात फणसाच्या बिया.. म्हणूनच तर अगदी स्वस्तात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि लोह मिळावे असे वाटत असेल तर गरिबांचा बदाम खायलाच हवा.. ...
Low Calorie Breakfast Recipe: लो कॅलरी ब्रेकफास्ट हवा आणि तो देखील अतिशय चवदार... अशी डिमांड असेल तर करा मखाना चाट (makhana chat), वेटलॉस करणाऱ्यांसाठी अतिशय पौष्टिक ...