एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Viral Video of Watermelon Popcorn: चीज पॉपकॉर्न, टोमॅटो पॉपकाॅर्न, सॉल्टेड पॉपकॉर्न असे वेगवेगळ्या प्रकारचे पॉपकाॅर्न तुम्ही नक्कीच खाल्ले असणार. पण कधी टरबूज पॉपकॉर्न खाऊन पाहिलेत का? हा बघा सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल व्हिडिओ. (viral video) ...
Food And Recipe: गोड खावंसं वाटलं किंवा मग लहान मुलांना चॉकलेट खावं वाटलं तर सरळ हा राजगिरा क्रंची बार हातावर ठेवा... हेल्थसाठी एकदम बेस्ट.(how ro make rajgira crunch bar) ...
Food And Recipe: बाहेर मस्त पाऊस भुरभुरायला लागला की करा हा मस्त झकास बेत. द्या स्वत:लाच अशी यम्मी ट्रीट की दिल खुश हो जायेगा... (delicious rice pakoda from leftover rice) ...