एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
How to make Papad Dosa?: उडीद डाळ आणि तांदूळाचा डोसा नेहमीच करता आणि उडीद पापडांचा (papad) डोसा करून बघा... शेफ कुणाल कपूर (Chef Kunal Kapoor) सांगत आहेत ही खास मान्सून स्पेशल रेसिपी.(monsoon special recipe) ...
नाश्त्याला पोहे हा आवडीचा प्रकार. याच पोह्यांपासून खमंग आणि कुरकुरीत भजीही (poha pakora) करता येतात. पोह्यांची भजी (how to make poha pakora) खायला मस्त आणि तयार करायला सोपी ...
काकडी हरभऱ्याचं बोट चाट (cucumber boat chat) हे संध्याकाळी स्नॅक्स (healthy snacks) म्हणून खाण्यास चटपटीत लागतं. पण सकाळी वेगळा आणि पौष्टिक नाश्ता (healthy breakfast) हवा असल्यास काकडी हरभऱ्याचं हे बोट चाट उत्तम पर्याय आहे. ...
नाश्त्याला ओट्स ( healthy oats for breakfast) खाणे हे आरोग्यदायी आहे. ते चविष्ट पध्दतीनं खाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यातलाच एक पर्याय म्हणजे (oats mini uttapam) ओट्स मिनी उत्तप्पम. ...
Food And Recipe: मस्त पावसाळी थंड वातावरण झालं की असं काहीतरी गरमागरम यम्मी खावं वाटतंच ना... मग करून बघा ही रेसिपी, मुलांसकट घरातले सगळेच होऊन जातील खुश. (Cheese burst sandwich recipe) ...