एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Instant Garlic Pickle Recipe by Chef Kunal Kapur : आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी आणि नवीन रेसिपी ट्राय करण्यासाठी पाहूयात झटपट होणारे लसणाचे लोणचे ...
Food And Recipe: विकतचा दूध मसाला आणण्यापेक्षा यंदा कोजागरी पौर्णिमा पौर्णिमेला (Kojagiri Pournima special) हा घरगुती मसाला करून बघा.. मसाल्याचा सुगंध आणि चव अशी भारी की त्यानंतर विकतचा दूध मसाला आणणं विसरून जाल. ...
Recipe for Perfect Puri: कधी कधी पुऱ्या फुगतच नाहीत, अगदीच वातड होतात. पुऱ्यांचा बेत असा फसू नये, यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी एक खास रेसिपी शेअर केली आहे. ...
Most Expensive Coffee of The World: या एक कप कॉफीच्या किमतीत आपण आपल्या साध्या कॉफीचे हजारो कप पिऊ शकतो.. या एवढ्या महागड्या कॉफीची बघा काय नेमकी खासियत. ...
Vrat Ke Dahi Vade: उपवासाच्या दिवशी (fast) जर चवदार, खमंग दहीवडे खायला मिळाले, तर क्या बात है... म्हणूनच तर थोडासा चेंज म्हणून ही घ्या एक मस्त रेसिपी. ...
Tambul Recipe: थोड्याशा ट्रिक्स आणि टिप्स वापरल्या तर देवीसाठी तांबुल करणं अगदी सोपं- सहज आहे. म्हणूनच बघा झटपट तांबुल करण्याची सोपी रेसिपी (Tambul recipe). ...