AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
हिवाळ्यात फिट राहण्यासाठी पुजा माखिजा सांगतात खास सॅलेड, रेसिपी आणि खास डाएट मंत्र.. - Marathi News | Pooja Makhija shares special salads, recipes and special diet mantras to stay fit in winter. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात फिट राहण्यासाठी पुजा माखिजा सांगतात खास सॅलेड, रेसिपी आणि खास डाएट मंत्र..

Food And Recipe: कोशिंबीर आपण नेहमीच करतो. आता या पद्धतीने आंबट- गोड चवीचं एक चवदार सॅलेड (Healthy Salad Recipe For Winter) करून बघा. जेवणाची रंगत नक्कीच  वाढेल.  ...

गारठ्यात आवर्जून प्या गरमागरम लेमन-कोरीएंडर सूप, ट्राय करा हॉटेलसारखी परफेक्ट रेसिपी - Marathi News | Lemon Coriander Soup Perfect Hotel Style Recipe : A must-have hot lemon-coriander soup, try this hotel-like perfect recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गारठ्यात आवर्जून प्या गरमागरम लेमन-कोरीएंडर सूप, ट्राय करा हॉटेलसारखी परफेक्ट रेसिपी

Lemon Coriander Soup Perfect Hotel Style Recipe : भाज्यांमुळे शरीराला बरीच जीवनसत्त्व मिळत असल्याने सूप पिणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे असते. ...

दुधी भोपळा इडली, खाऊन तर पाहा - चव अशी मस्त की शाळेचा डबा होईल फस्त.. - Marathi News | Dudhi Bhopla Idli, try it and see - the taste is so good that the school box will be empty.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधी भोपळा इडली, खाऊन तर पाहा - चव अशी मस्त की शाळेचा डबा होईल फस्त..

Bottle Gourd Idli Recipe अनेक मुले दुधी भोपळ्याची भाजी खाण्यास टाळाटाळ करतात, दुधी भोपळ्याची इडली एकदा ट्राय करा ...

पास्ता, नूडल्स मोकळ्या  हाेण्यासाठी सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर सांगतात २ टिप्स, चिकट - लगदा होणारच नाही - Marathi News | Tips to prevent your pasta or noodles from sticking.. How to make pasta or noodles just like hotel? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पास्ता, नूडल्स मोकळ्या  हाेण्यासाठी सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर सांगतात २ टिप्स, चिकट - लगदा होणारच नाही

Food And Recipe: घरी केलेल्या नूडल्स किंवा पास्ता चिकट (How to make non sticky pasta or noodles) होत असेल, तर सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर (Chef Sanjeev Kapoor) यांनी सांगितलेल्या या २ ट्रिक्स वापरून बघा. ...

कडू कारलं आवडत नाही? शेफ कुणाल कपूर सांगतात करा कारल्याचे कुरकुरीत चिप्स, ५ मिनीटांत होणारी सोपी रेसिपी... - Marathi News | Karla Bitter gourd Crispy Chips Recipe by Chef Kunal Kapoor : Don't like bitter gourd? Chef Kunal Kapoor tells Kara Karla's Crispy Chips, an easy recipe in 5 minutes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडू कारलं आवडत नाही? शेफ कुणाल कपूर सांगतात करा कारल्याचे कुरकुरीत चिप्स, ५ मिनीटांत होणारी सोपी रेसिपी...

Karla Bitter gourd Crispy Chips Recipe by Chef Kunal Kapoor : चिप्स म्हटले की लहान मुलं तर खूश होतातच पण मोठ्यांनाही जाता येता खायला हे चिप्स अतिशय चविष्ट लागतात. ...

थंडीच्या मौसमात घरी करायलाच हवे खास सिताफळ मिल्कशेक.. रेसिपी सोपी, द्या स्वत:ला सिझनल ट्रीट - Marathi News | How to make custard apple milkshake at home? Sitaphal shake recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीच्या मौसमात घरी करायलाच हवे खास सिताफळ मिल्कशेक.. रेसिपी सोपी, द्या स्वत:ला सिझनल ट्रीट

Sitaphal Shake Recipe: सध्या बाजारात खूप सिताफळं आली आहेत. त्यामुळे घरच्या घरी सिताफळ मिल्कशेक कसा करायचा, त्याची ही रेसिपी एकदा बघून घ्या. ...

थंडीत प्या भाज्यांचे गरमागरम हेल्दी सूप, १० मिनीटांत होणारी सोपी रेसिपी... - Marathi News | Hot and healthy vegetable soup to drink in cold, easy recipe in 10 minutes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत प्या भाज्यांचे गरमागरम हेल्दी सूप, १० मिनीटांत होणारी सोपी रेसिपी...

Mix Veg Soup Healthy and Easy Recipe : हे सूप झटपट होणारे असल्याने हे करण्यात फारसा वेळ जात नाही ...

हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी घरीही करता येईल, ते ही झटपट! बघा, रुमाली रोटी करण्याची सोपी रेसिपी - Marathi News | How to make hotel like soft rumali roti at home? Easy recipe of making rumali roti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी घरीही करता येईल, ते ही झटपट! बघा, रुमाली रोटी करण्याची सोपी रेसिपी

Food and Recipe: हॉटेलसारखी मऊ, पातळ रुमाली रोटी ( Rumali Roti Recipe) अगदी झटपट घरीही बनवता येते. त्यासाठीच ही बघा एक सोपी रेसिपी.. ...