AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
चवदार कोल्ड कॉफी करण्याचं सिक्रेट! करून ठेवा कॉफी सिरप, टेस्टी कॉफी ५ मिनिटांत तयार - Marathi News | How to make coffee syrup for making tasty cold coffee? Secret recipe of making delicious cold coffee | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चवदार कोल्ड कॉफी करण्याचं सिक्रेट! करून ठेवा कॉफी सिरप, टेस्टी कॉफी ५ मिनिटांत तयार

How to Make Tasty Cold Coffee: थंडीचे दिवस असले तरी गुलाबी थंडीत कोल्ड कॉफी पिण्याची मजा काही वेगळीच असते.. म्हणूनच तर ही बघा चवदार कोल्ड कॉफी बनविण्याची सिक्रेट रेसिपी.. ...

कारले पकोड्यांची सोशल मिडियावर जबरदस्त चर्चा... पाहा क्रिस्पी- कुरकुरीत रेसिपी  - Marathi News | Viral Recipe Of Karela Pakode: How to make bittergaurd pakode? crispy crunchy karela pakode recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कारले पकोड्यांची सोशल मिडियावर जबरदस्त चर्चा... पाहा क्रिस्पी- कुरकुरीत रेसिपी 

Food And Recipe: कारले भजी किंवा कारले पकोड्यांच्या या रेसिपीची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. बघा नेमका आहे कसा हा प्रयोग..(bittergaurd pakode recipe) ...

फक्त ४ पदार्थ आणि चवदार- खमंग पुलाव मसाला तयार, पाहा कुणाल कपूर यांची खास रेसिपी  - Marathi News | Pulao masala recipe by celebrity chef Kunal Kapoor, How to make pulao masala at home?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ४ पदार्थ आणि चवदार- खमंग पुलाव मसाला तयार, पाहा कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

Pulao Masala Recipe With Just 4 Ingredients: हॉटेलसारखा चमचमीत पुलाव आता घरीच तयार करणं अगदी सोपं आहे. त्यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapoor) यांनी सांगितलेली ही खास रेसिपी एकदा बघाच. ...

थंडीच्या दिवसांत करा गरमागरम कढी-पकोडे, सोपी रेसिपी- बेत होईल झक्कास - Marathi News | Kadhi Pakoda Recipe Winter Special : Make hot curry-pakodas in cold days, simple recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीच्या दिवसांत करा गरमागरम कढी-पकोडे, सोपी रेसिपी- बेत होईल झक्कास

Kadhi Pakoda Recipe Winter Special : पंजाबमध्ये प्रसिद्ध असलेली ही रेसिपी थंडीच्या दिवसांत आवरर्जून ट्राय करा. ...

थंडीसाठी पौष्टीक लाडू करताय? घ्या सोपी-झटपट रेसिपी, ठेवा तब्येत ठणठणीत - Marathi News | Dry fruits Laddu Winter Special Recipe : Get the easy-quick recipe, stay healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीसाठी पौष्टीक लाडू करताय? घ्या सोपी-झटपट रेसिपी, ठेवा तब्येत ठणठणीत

Dry fruits Laddu Winter Special Recipe : लहान मुले, वयस्कर व्यक्तींना थंडीत हे लाडू खाल्ल्याने शरीराला चांगली उष्णता मिळण्यास मदत होते. ...

हिवाळ्यात सतत सर्दी- खोकल्याचा त्रास, वारंवार आजारपण नको तर प्या खास सरबत, प्रतिकारशक्ती राहील उत्तम - Marathi News | Best immunity booster juice for winter season, How to boost immunity in winter season? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात सतत सर्दी- खोकल्याचा त्रास, वारंवार आजारपण नको तर प्या खास सरबत, प्रतिकारशक्ती राहील उत्तम

Health Tips For Winter: हिवाळ्यात सर्दी, खाेकला, ताप असे संसर्गजन्य आजार कायम होत असतात. हे आजार होऊ नये, म्हणून हे खास सरबत नेहमीच घेत चला. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (immunity booster juice for winter season)  ...

थंडी आली, मेथीचे लाडू केले की नाही? सोपी रेसिपी, सांधेदुखी - हाडांची दुखणी ठेवा लांब - Marathi News | How to Make Methi ladoo Easy Recipe Winter Special : It's cold, Easy recipe of Fenugreek - Methi ladoo, joint pain - keep bone pain away | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडी आली, मेथीचे लाडू केले की नाही? सोपी रेसिपी, सांधेदुखी - हाडांची दुखणी ठेवा लांब

How to Make Methi ladoo Easy Recipe Winter Special : पूर्वी आपली आजी किंवा आई आवर्जून हे लाडू करायची. पण आता ते कसे करायचे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही घ्या सोपी रेसिपी... ...

थंडीत सारखं गरमागरम काय करायचं असा प्रश्न आहे? करा टेस्टी मेथी मटार मलाई; घ्या सोपी रेसिपी... - Marathi News | Methi Matar Malai Recipe by Chef Kunal Kapoor : The question is what to do in the Winter Season ? Make Tasty Fenugreek Pea Malai; Get the easy recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत सारखं गरमागरम काय करायचं असा प्रश्न आहे? करा टेस्टी मेथी मटार मलाई; घ्या सोपी रेसिपी...

Methi Matar Malai Recipe by Chef Kunal Kapoor : मेथी मटार मलाईसारखी एखादी पंजाबी स्टाईल भाजी केली तर जेवण नक्कीच चार घास जास्त जातं. ...