एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Food And Recipe: सध्या गाजर आणि मुळा या दोन्ही गोष्टी बाजारात भरपूर प्रमाणात मिळत आहेत. त्या दोन्हीचंही मिक्स इन्स्टंट लोणचं कसं घालायचं, याची ही सोपी रेसिपी. ...
Food And Recipe: वांग्याचं भरीत- भाकरी आणि तोंडी लावायला ठेचा, चटणी, कांदा असा बेत तर या दिवसांत व्हायलाच पाहिजे. म्हणूनच तर ही बघा कुणाल कपूर यांनी सांगितलेली भरीत रेसिपी.(vangyacha bharit recipe) ...
Nagli Laddu Recipe Winter Special : या काळात आपण ड्रायफ्रूट किंवा आळीव, कणीक यांचे लाडू खातो. त्याचप्रमाणे नाचणीचेही लाडू खाल्ले तर शरीराचे चांगले पोषण होते. ...