एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Perfect Dosa Recipe: डोसा करताना हा अनुभव अनेकांना येतो. एकही डोसा धड जमत नाही. त्यामुळे मग खाण्याचा सगळाच पचका होऊन जातो. असं होऊ नये म्हणूनच बघा कुरकुरीत डोसा करण्यासाठी या काही खास टिप्स. ...
French Beans Koshimbir : अनेक लोक आपल्या ताटात वाढलेल्या फरसबीच्या भाजीकडे बघून नाक मुरडतात. इतकेच नव्हे तर लहान मुलं तर या भाजीकडे ढुंकूनही बघत नाहीत... रुचकर व चविष्ट... फरसबीची चटपटीत कोशिंबीर... ...