AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
ना डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज, ना आंबवण्याची; १० मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचे डोसे... - Marathi News | How To Make Instant Wheat Flour Dosa At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज, ना आंबवण्याची; १० मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचे डोसे...

How To Make Instant Wheat Flour Dosa At Home : Homemade Recipe : घाईच्या वेळी आपण असे झटपट होणारे गव्हाच्या पिठाचे डोसे नाश्त्याला बनवू शकतो....बनवायला सोपे खायला कुरकुरीत... ...

दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत - Marathi News | How To Make Chilli Cheese Stuffed Paratha Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत

How To Make Chilli Cheese Stuffed Paratha Recipe : संध्याकाळी खेळून मुलं दमून - भागून घरी आल्यावर आपण त्यांना स्टफिंग केलेले चटपटीत पराठे देऊ शकतो. ...

उष्णतेच्या त्रासांवर सोपा उपाय, प्या फक्त ५ मिनिटांत होणारे ताडगोळ्याचे सरबत! उन्हाळ्याही वाटेल गारेगार... - Marathi News | How To Make Ice Apple Juice In Summer Season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उष्णतेच्या त्रासांवर सोपा उपाय, प्या फक्त ५ मिनिटांत होणारे ताडगोळ्याचे सरबत! उन्हाळ्याही वाटेल गारेगार...

How To Make Ice Apple Juice In Summer Season : Homemade Recipe : उन्हाळ्यात होणारे त्रास टाळायचे तर ताडगोळ्याचं सरबत प्यायला विसरु नका ...

भाकरी थापताना तुटते, तर कधी फुगतच नाही? भाकरी करण्याची १ सोपी पद्धत, फुगेल पुरीसारखी टम्म.. - Marathi News | Perfect way of making Jowar Roti Bhakri : 1 easy way to make bhakri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाकरी थापताना तुटते, तर कधी फुगतच नाही? भाकरी करण्याची १ सोपी पद्धत, फुगेल पुरीसारखी टम्म..

Perfect way of making Jowar Roti Bhakri : भाकरी छान मऊ-लुसलुशीत तर होईलच पण ती छान पुरीसारखी फुगायलाही मदत होईल. ...

अस्सल झणझणीत झुणका नाही खाल्ला तर काय मजा, गावरान झुणक्याची रेसिपी... - Marathi News | how to make authentic Maharashtrian zunka recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अस्सल झणझणीत झुणका नाही खाल्ला तर काय मजा, गावरान झुणक्याची रेसिपी...

How To Make Maharashtrian Zunka Recipe : Homemade Recipe : अस्सल गावरान झुणका घरच्या घरी बनवण्याची सोपी झटपट कृती ...

तोंडी लावायला करा परफेक्ट गावरान ठेचा, तोंडाला चव आणणारी झणझणीत-पारंपरिक रेसिपी... - Marathi News | Make the perfect mouth-watering Gavran Thecha, a mouth-watering traditional recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तोंडी लावायला करा परफेक्ट गावरान ठेचा, तोंडाला चव आणणारी झणझणीत-पारंपरिक रेसिपी...

Authentic Easy Chili Garlic Chutney Recipe : 5 मिनीटांत होणारी चविष्ट रेसिपी... ...

आंबा आणि साखर, दोनच गोष्टी वापरून करा परफेक्ट आंब्याचा जॅम, वर्षभर टिकेल... - Marathi News | How To Make Mango Jam At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबा आणि साखर, दोनच गोष्टी वापरून करा परफेक्ट आंब्याचा जॅम, वर्षभर टिकेल...

How To Make Mango Jam At Home : Homemade Mango Jam Recipe : उन्हाळ्यात प्रत्येक घरोघरी आंबा व कैरीचे वेगवेगळे पदार्थ तयार करुन ते वर्षभर खाण्यासाठी साठवले जातात, आंब्याचा जॅम तयार केला तर तो ब्रेडला लावून खाऊ शकतो. ...

आई, नाश्त्याला काहीतरी भारी कर! म्हणणाऱ्या मुलांसाठी करा ३ भन्नाट पदार्थ, नाश्ता सुपरकुल! - Marathi News | 3 Different Breakfast Recipes for Summer : Mom, make something Great for breakfast! Make 3 amazing dishes for kids who say breakfast is super cool! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई, नाश्त्याला काहीतरी भारी कर! म्हणणाऱ्या मुलांसाठी करा ३ भन्नाट पदार्थ, नाश्ता सुपरकुल!

3 Different Breakfast Recipes for Summer : ब्रेकफास्टला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर करता येतील असे चविष्ट पर्याय... ...