एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Special Tips For Perfect Puri by Chef Kunal Kapoor : पुऱ्या मस्त टम्म फुगण्यासाठी पीठ मळताना, पुऱ्या लाटताना, तळताना काय करायचं हे समजून घ्यायला हवं. ...
Onion Chili Pickle Recipe: कांदा भजी, कांद्याचं थालीपीठ तर नेहमीचंच... आता करून बघा कांद्याचं चटपटीत लोणचं आणि त्याला द्या मिरचीचा झणका, बघा ही खास रेसिपी. ...
3 Tips For Making Perfect Aloo Paratha: पराठे करायला गेलं की असं अनेकदा होतं आणि मग सगळाच पचका होतो... म्हणून पुढच्या वेळी पराठे करताना असं झालं तर या ३ गोष्टी लक्षात ठेवा. (What to do if aloo paratha stuffing is soggy?) ...
Kurkuri Bhindi Bhindi Fry Recipe : भेंडीची भाजी कधी गचगचीत होते तर कधी चव बिघडते. पण जर तुम्ही कुरकुरीत भेंडीची रेसिपी ट्राय केली तर भेंडी न खाणारेही आवडीने ही भाजी खातील. ...