एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
How To Make Sitaphal Ice Cream At Home: ना कोणतं स्टॅबिलायझर ना कॉर्नफ्लॉवर... ना कोणतं हॅण्डमिक्सर... असं काहीही न वापरता घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने सिताफळ आईस्क्रिम कसं करायचं ते पाहूया... (custard apple ice cream recipe) ...
Easy Mix Veg Soup Recipe for Winter season : विविध रंगांच्या, चवीच्या भाज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या पोटात गेल्यास व्हिटॅमिन्स, खनिजे मिळण्यास मदत होते. ...
How To Make Gulkand At Home: गुलाबाच्या पाकळ्या आणि मोजके दोन- तीन पदार्थ वापरून घरच्याघरी गुलकंद तयार करणं अगदी सोपं आहे. ते कसं करायचं ते आता पाहूया (3 steps gulkand recipe)... ...
How to Make Lauki Ke Pan Cake: नाश्त्यासाठी पौष्टिक, चवदार आणि वेगळं काही करायचं असेल तर दुधी भोपळ्याचे (dudhi bhopala) पॅनकेक करून पाहा.. घ्या कुणाल कपूर यांची ही खास रेसिपी ...