एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Popcorn Soup Recipe By Celebrity Chef Kunal Kapur: पॉपकॉर्न सूप हा पदार्थ ऐकूनच खूप वेगळं वाटतंय ना, पण ही रेसिपी अतिशय चवदार होते आणि थंडीसाठी तर अगदी उत्तम आहे, असं सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगत आहेत... (winter special food and recipe) ...
How To Make Pav bhaji Masala At Home?: सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांची पावभाजी मसाला तयार करण्याची साेपी रेसिपी एकदा बघून घ्या.... इतर भाज्यांमध्येही तुम्ही हा मसाला वापरू शकता (Easy recipe for making pav bhaji masala). ...
Easy Trick To Reheat Cold Rice: मायक्रोवेव्ह नसेल तर थंड झालेला भात पुन्हा गरम करणं बऱ्याचदा अवघड जातं. म्हणूनच ही एक सोपी ट्रिक एकदा पाहून घ्या. थंड भात गरम करण्याचं आता टेन्शनच नाही. (How to reheat cold rice without using microwave) ...
How to Make Dosa From Leftover Rice (Urlelya bhatacha dosa recipe in marathi) : जास्तीचा भात बनवला असेल जेवणानंतर भात उरला तर त्याचा फोडणीचा भात करण्यापेक्षा चविष्ट डोसा बनवू शकता. ...