एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
How To Make Perfect Fluffy Puri: आमरस पुरीचा बेत करायचा असेल तर यावेळी पुरी करताना ही एक मस्त ट्रिक लक्षात ठेवा. पुऱ्या मऊ पडणार नाहीत...(simple recipe of making poori) ...
How To Make Aamrakhand At Home: अक्षय्य तृतीयेला (Akshay Tritiya 2024) आमरस तसेच आंबा आणि आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे विशेष महत्त्व असते. म्हणूनच बघा सगळ्यात सोप्या पद्धतीने आम्रखंड कसं तयार करायचं.... ...
How To Make Kairi Tomato Chutney: उन्हाळ्यात आधीच जेवण जात नाही आणि त्याच त्या चवीच्या भाज्या तर मुळीच खाव्या वाटत नाहीत. म्हणूनच बघा ही खास रेसिपी...(summer special food) ...
How To Make Thatte Idli: थट्टे इडली हा पदार्थ इडलीचा केक म्हणूनही ओळखली जातो. नाश्त्यासाठी अतिशय प्रसिद्ध असणारी ही बंगळूर, कर्नाटक येथील प्रसिद्ध रेसिपी बघा कशी करायची (perfect breakfast recipe) ...
How To Make Godhuma Dosa: नेहमीचा तोच तो डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर हा दक्षिण भारतातला प्रसिद्ध गोधुमा डोसा करून पाहा. नाश्त्यासाठी ही एक परफेक्ट हेल्दी रेसिपी आहे. (wheat floor dosa recipe) ...
Kairi Takku Recipe In Marathi: सध्या कैरीचा हंगाम आहे. त्यामुळे ही रेसिपी आपल्या स्वयंपाक घरात एकदा व्हायलाच पाहिजे. (raw mango chutney recipe in just 5 minutes) ...