एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Madhuri Dixit's Favourite Mithai: माधुरी दीक्षितच्या अतिशय आवडीचा एक गोड पदार्थ कसा करायचा ते पाहा. हा पदार्थ करण्यासाठी गूळ, साखर असं काहीही घालायचं नाही आणि गॅसही पेटवायचा नाही....(healthy mithai or sweets without sugar and jaggery) ...
Aashadh Special Gulachi Goad Poori: आषाढ महिन्यात मराठवाडा भागात तिखट- मिठाच्या पुऱ्या करण्यासोबतच गोड पुऱ्या करण्याची परंपरा आहे. या गोड पुऱ्या कशा करायच्या पाहा..(special sweet puri recipe in marathi). ...
Ashadhi Ekadashi Special: आषाढी एकादशीला थालीपीठ करणार असाल तर या टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी येतील. यामुळे थालीपीठ अजिबातच वातड, कडक होणार नाही.(how to make upvas bhajani thalipith) ...
Ashadhi Ekadashi Special : Crispy & Perfect Fating French Fries Recipe : लहान मुलांचा उपवास असला की प्रश्न पडतो, त्यांना काय खायला द्यायचे, हे उपवासाचे फ्रेंच फ्राईज मुलांना नक्की आवडतील. ...
Ashadhi Ekadashi Special Farali Idli: आषाढी एकादशीच्या दिवशी तेच ते नेहमीचे भगर, साबुदाण असे पदार्थ खाण्यापेक्षा ही एक वेगळी रेसिपी करून पाहा...(upavasachi idli recipe in Marathi) ...