एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Healthy Whole Wheat Momo Recipe for Kids : No Maida, No Atta Healthy & Tasty Veg Momo Recipe : मुलांना पोळी भाजीची पौष्टिकता मिळावी म्हणून चपाती आणि भाज्यांचा वापर करुन तयार केलेले मोमोज देऊ शकतो. ...
Madurai Special Thanni Chutney Recipe : Madurai Special Thanni Chutney Recipe without Coconut : ओल्या नारळाची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण ही मदुराई स्पेशल थन्नी चटणी नक्की ट्राय करु शकतो... ...
How To Make Atta Noodles At Home: लहान मुलांना बाजारात मिळणाऱ्या मैद्याच्या इंस्टंट नूडल्स खाऊ घालायला नको वाटतं ना, म्हणूनच आता घरच्याघरी या आटा नूडल्स करा...(simple recipe of making atta noodles) ...
How To Make Pumpkin Soup: लाल भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर त्याचं सूप करून प्या.. पावसाळ्याच्या दिवसांत तर रात्रीच्या वेळी घेण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. (easy and simple recipe of pumpkin soup) ...
Farali Rajgira Sheera : Farali Rajgira Sheera Easy to Make Upwas Recipe : राजगिऱ्यामध्ये भरपूर पोषणमूल्य असतात, यासाठीच्या उपवासाच्या दिवशी राजगिरा आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खावेत. ...
6 Types Of Buttermilk With Different Health Benefits: ताक हे एकाच प्रकारचं असतं असं आपल्याला वाटतं. पण आयुर्वेदानुसार ताकाचे ६ प्रकार आहेत. बघा ते नेमके कोणते आणि कोणत्या प्रकारचं ताक कधी पिणं अधिक योग्य असतं...(ayurvedic method of making buttermilk) ...
Protein Fiber Rich Beetroot Dosa For Weight Loss: वेटलॉस करत असाल तर हा प्रोटीन रिच नाश्ता तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. शिवाय मुलांना डब्यात देण्यासाठीही बीटरुट डोसा चांगला आहे...(how to make beetroot dosa?) ...