प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी. त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? अशी विचारणा शरद पवार यांनी केली आहे. ...