Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Pimpri
Pimpri Assembly Election 2024
News Pimpri
पिंपरी -चिंचवड :
प्रस्थापित राजकारणी नसतानाही मतदार कुटुंबासारखे मागे उभे राहिले याचा आनंद - सुलक्षण शिलवंत
माझ्या प्रचारामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती–एकही मत विकत घेतले नव्हते, निकाल हा अनपेक्षित असला तरी, हा पराभव अंतिम नाही ...
पुणे :
पिंपरीत घड्याळाची टिकटिक, की तुतारी वाजणार? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आडाखे
मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत होती. यात घड्याळाची टिकटिक राहणार, की तुतारी वाजणार हे निकालातून स्पष्ट होणार ...
पुणे :
पुण्यात ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान; सर्वाधिक मतदान इंदापूरात, ग्रामीण भागात उत्साह टिकून
आंबेगाव, इंदापूर, खेड आळंदी, दौंड, बारामती, मावळ, या ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह टिकून राहिला ...
पुणे :
मॉक पोलदरम्यान ५२ मतदान यंत्रे पडली बंद, २८ कंट्रोल युनिट व ४५ व्हीव्हीपॅट पडले बंद
राखीव साठ्यातून बदलले यंत्र प्रत्यक्ष मतदानावेळी एकही यंत्र बंद पडले नाही ...
पुणे :
भोसरीत युवा मतदार ठरणार निर्णायक; २० ते ४० वयोगटातील ३ लाख ६ हजार ८०२ मतदार
विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. बुधवारी (दि.२०) प्रत्यक्ष मतदान होणार ...
पुणे :
‘एक रहेंगे, सेफ रहेंगे’ - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पिंपरीत नारा
महाआघाडी म्हणजे महाअनाडी आहे. अशी टिका योगी आदित्यनाथ यांनी केली. ...
पिंपरी -चिंचवड :
ते पक्ष कधी एक होतील सांगता येत नाही; संभाजीराजेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
आमदार होण्याची स्वप्ने विस्थापित लोकांनी बघायची नाहीत का? प्रस्थापितांकडे पैसा असला तरी विस्थापितांकडे संस्कार आहेत ...
पुणे :
Pimpri Vidhan Sabha: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला; पिंपरीत अजित पवार व शरद पवार गट आमने-सामने
अजित पवार गटाकडून आमदार अण्णा बनसोडे, तर शरद पवार गटाकडून सुलक्षणा शीलवंत निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत ...
Next Page