Nashik West Assembly Election 2024

News Nashik West

नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 MNS Raj Thackeray And Ajit Pawar Nashik west Assembly Constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव

Maharashtra Assembly Election 2024 And Nashik Assembly Constituency : अनपेक्षितपणे उमेदवारी करणाऱ्या दिनकर पाटील यांच्यासाठी पायघड्या घालणाऱ्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकाच मतदारसंघात दोन सभा घेऊन डबल धमाका केला. ...

सुधाकर बडगुजर यांना विधानसभेत पाठवा; आदित्य ठाकरे यांचा महिलांशी संवाद - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 send sudhakar badgujar to the legislative assembly aaditya thackeray interaction with women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुधाकर बडगुजर यांना विधानसभेत पाठवा; आदित्य ठाकरे यांचा महिलांशी संवाद

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सतत कार्यरत राहणारे सुधाकर बडगुजर यांना आता विधानसभेत पाठवण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे. ...

परिवर्तनाचा निर्धार, विजयासाठी महाविकास आघाडी एकवटली; काँग्रेस-उद्धव सेनेची बैठक - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 maha vikas aghadi unites for victory in nashik west constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परिवर्तनाचा निर्धार, विजयासाठी महाविकास आघाडी एकवटली; काँग्रेस-उद्धव सेनेची बैठक

महानगराच्या विकासाची दृष्टी असलेल्यांना विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देणे आवश्यक असल्याचे पक्ष नेत्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. ...

नाशिर पश्चिममध्ये बंडोबांना थंड करण्यात महायुती-महाविकास आघाडीला यश - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 mahayuti and maha vikas aghadi success stop rebel in nashik west | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिर पश्चिममध्ये बंडोबांना थंड करण्यात महायुती-महाविकास आघाडीला यश

भाजपाचे दिवाळीतच फुटले फटाके ...

सुधाकर बडगुजर यांच्या कारकिर्दीत उद्धवसेनेचे संघटन अधिक मजबूत; कार्यकर्त्यांचे मत - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 under sudhakar badgujar leadership thackeray group organization became stronger in nashik west | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुधाकर बडगुजर यांच्या कारकिर्दीत उद्धवसेनेचे संघटन अधिक मजबूत; कार्यकर्त्यांचे मत

विविध भागांतील शिवसैनिक करताहेत प्रचार ...

नाशिक पश्चिममधून २२ रिंगणात; एकाची माघार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 22 contestant from nashik west | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक पश्चिममधून २२ रिंगणात; एकाची माघार

मध्यमधून अपक्षाचा अर्ज बाद; पाटील, कोकणी आता अपक्ष ...

नाशिक पश्चिममध्ये भाजपमधील बंडखोरीमुळे वाढली डोकेदुखी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 insurgency in bjp in nashik west has increased headache | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक पश्चिममध्ये भाजपमधील बंडखोरीमुळे वाढली डोकेदुखी

विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात नाशिक पश्चिममध्ये उमेदवारांची संख्या वाढली असून सर्वाधिक बंडखोर व नाराजांची संख्या याच मतदारसंघात आहे. ...

शेवटच्या दिवशी मविआ अन् महायुतीत बंडखोरीचे फटाके; शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 revolt in maha vikas aghadi and mahayuti on the last day of filed nomination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेवटच्या दिवशी मविआ अन् महायुतीत बंडखोरीचे फटाके; शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादरीकरणाच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची जणू रांगच लागल्याचे चित्र दिसून आले. ...