राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. मात्र, या सत्तासंघर्षाच्या गडबडीत अहिल्यानगरच्या (तत्कालीन अहमदनगर) एका ऐतिहासिक विक्रमाची चर्चा होत आहे. ...
Municipal Election Result 2026 BJP: २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाने मतदानाआधीच विजयाचे खाते उघडले आहे. भाजपाचे आतापर्यंत १० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ...
Municipal Election 2026: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात असा काही गोंधळ उडाला आहे की, नक्की कोणाची मैत्री कोणाशी आणि लढत कोणाविरुद्ध, हे ओळखणे आता सामान्य मतदारांच्या पलीकडचे झाले आहे. शहरागणिक समीकरणे ...
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक महापालिकांमध्ये प्रंचड गोंधळ झालेला बघायला मिळाला. भाजपाने शेवटच्या अर्ध्या तासामध्ये बी फॉर्म देण्याचे ठरवले होते. पण, बी फॉर्म पोहोचण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी मुदत संपल्याने कार्यालय बंद केल्याने कार्यकर्त ...
BMC Election: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. ...
Raj Thackeray And Uddhav Thackeray Brothers Alliance News: अखेर मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली. यावेळी ठाकरे बंधूंनी कोणती भूमिका मांडली? पाहा, एका क्लिकवर... ...
Raj Thackeray Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष अखेर एकत्र आले. युतीची घोषणा झाली. महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकजुटीने मैदानात उतरणार आहेत. पण, दोन्ही पक्षांची महापालिकांमधील आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली आहे? ...