AllNewsPhotosVideos
महानगरपालिका निवडणूक २०२६

Municipal Election 2026 News in Marathi | महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या

Municipal election, Latest Marathi News

पनवेलच्या रिंगणात १०४ लाडक्या बहिणी! बिनविरोध सदस्यांमध्ये महिलांचा बोलबाला - Marathi News | panvel municipal election 2026 total 104 women filed nominations and many won unopposed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलच्या रिंगणात १०४ लाडक्या बहिणी! बिनविरोध सदस्यांमध्ये महिलांचा बोलबाला

मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या १९ जणींना पुन्हा संधी दिली असून यामध्ये बहुतांशी या भाजपच्या उमेदवार आहेत ...

Malegaon Municipal Election 2026 : नेत्यांच्या प्रचार रॅलींना प्रोफेशनल टच; डिजिटल माध्यमांचा वापर; प्रचाराचे चित्रीकरण करण्यावर भर - Marathi News | Malegaon Municipal Election 2026 Professional touch to leaders' campaign rallies; use of digital media | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :नेत्यांच्या प्रचार रॅलींना प्रोफेशनल टच; डिजिटल माध्यमांचा वापर; प्रचाराचे चित्रीकरण करण्यावर भर

Malegaon Municipal Election 2026 : प्रत्येक घरापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे, प्रचारपत्रके पोहोचविण्यापासून ते मतदानाच्या स्लीप वितरणापर्यतची जबाबदारी या कंपन्या पार पाडत आहेत. ...

"कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत"; बाळासाहेबांचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बरंच सुनावलं - Marathi News | DCM Eknath Shinde criticized Uddhav Thackeray and his working style | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :"कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत"; बाळासाहेबांचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बरंच सुनावलं

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ...

PMC Election 2026: ‘आमचं मत वाइन शॉप हटविणाऱ्याला’, बॅनरच्या माध्यमातून पुण्यातील रहिवाशांची लक्षवेधी भूमिका - Marathi News | PMC Election 2026 ‘Our vote goes to whoever removes the wine shop’, Pune residents’ eye-catching stance through banner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आमचं मत वाइन शॉप हटविणाऱ्याला’, बॅनरच्या माध्यमातून पुण्यातील रहिवाशांची लक्षवेधी भूमिका

PMC Election 2026 निवडणूक म्हणजे संविधानाने सामान्य जनतेला दिलेले आपले म्हणणे मांडण्याच्या एक अधिकार असतो, बालेवाडीतील काही नागरिकांचे हेच म्हणणे त्यांनी बॅनरच्या माध्यमातून समोर आणले आहे ...

Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव शहराच्या पूर्व-पश्चिम भागांत रंगणार दुरंगी लढती,आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला - Marathi News | Malegaon Municipal Election 2026 contest will be held in the east-west parts of Malegaon city | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगाव शहराच्या पूर्व-पश्चिम भागांत रंगणार दुरंगी लढती,आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला

Malegaon Municipal Election 2026 : मालेगावात एकूण ८४ जागा असून, एक उमेदवार बिनविरोध असल्याने ८३ जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात आहेत. ...

PMC Election 2026: निवडणूक रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची गर्दी; पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले ६० उमेदवार - Marathi News | PMC Election 2026 Crowd of people with criminal background in the election fray 60 candidates with serious criminal records in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची गर्दी; पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले ६० जण

PMC Election 2026 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकीवर प्रभाव पडू नये, यासाठी पोलीस सतर्क असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे ...

६६० मतदान केंद्रांसाठी पनवेलमध्ये ७२५ पथके सज्ज; अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण - Marathi News | panvel municipal election 2026 725 teams ready in Panvel for 660 polling stations; Election training for officers, employees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :६६० मतदान केंद्रांसाठी पनवेलमध्ये ७२५ पथके सज्ज; अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण

Panvel Municipal Election 2026: ५ ते ७ जानेवारीच्या दरम्यान द्वितीय प्रशिक्षण सत्रांचे आयोजन ...

मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..." - Marathi News | Issue of birth in Mumbai! CM Fadnavis' voice rose, he said to Raj Thackeray, "what you have done for mumbai and marathi manoos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."

Devendra Fadnavis on Raj Thackeray BMC Electon 2026: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत जन्माला आलेल्या माणसालाच इथले प्रश्न समजू शकतात असे विधान केले. त्या विधानाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उलट सवाल केला आहे.  ...