Municipal Election 2026 News in Marathi | महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या FOLLOW Municipal election, Latest Marathi News
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे २७ तर भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार नगरसेवक विजयी झाले तर दोन अपक्षांचाही त्यात समावेश आहे. ...
शेवटच्या क्षणापर्यंत बंड थंड करण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरु राहणार आहेत. ...
राज्यभरात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आपल्या शहरांच्या बिघडलेल्या ‘आरोग्या’बाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करणारे टिपण! ...
आजही आम्ही युतीसाठी आशावादी आहोत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल ...
शेवटच्या क्षणी हा प्रकार घडल्याने राय यांना अन्य पक्षाची उमेदवारी मिळवण्याचे मार्ग बंद झाले. ...
यापूर्वी भाजपच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर बिनविरोध विजयी झाल्या. शिंदेसेनेनेही गुरुवारी चौकार मारत खाते उघडले... ...
अर्ज माघारी न घेता निवडणूक लढवण्यावर अनेक जण ठाम ...
काँग्रेसचे जिथे चुकले, तिथेच भाजप हसत हसत पोहोचत आहे. सत्ता टिकते; पण पक्षाची संस्कृती ढासळली की पक्ष टिकेलच, याची खात्री देता येत नाही. ...