AllNewsPhotosVideos
लातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Latur Municipal Election Results 2026 | लातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Latur municipal corporation election, Latest Marathi News

Get Latest Latur Municipal Corporation Elections News in Marathi, Videos & Photos of Shiv Sena, BJP, Congress and NCP on LMC Elections 2026, Latur Mahanagar Palika Result 2026, लातूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या at Lokmat.com. See latest interviews of candidates read Latest article on Maharashtra Municipal Elections 2026 only on lokmat.com
Read More
‘हिंमत असेल तर विलासरावांच्या आठवणी पुसून दाखवा’; लातूरकरांच्या आक्रमक प्रतिक्रिया! - Marathi News | ‘If you have the courage, erase the memories of Vilasrao Deshmukh’; Laturkars are aggressive after Ravindra Chavan’s statement! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘हिंमत असेल तर विलासरावांच्या आठवणी पुसून दाखवा’; लातूरकरांच्या आक्रमक प्रतिक्रिया!

लोकोत्तर नेत्याची आठवण पुसणे अशक्य; लातूरच्या मातीतून उमटला निषेधाचा सूर ...

"भाजपने जाणीव ठेवायला पाहिजे की..."; विलासरावांवरील टीकेनंतर अमित देशमुख संतापले - Marathi News | Unfortunate & Distasteful Amit Deshmukh Hits Back at BJP for Vowing to Erase Vilasrao Memories | Latest latur News at Lokmat.com

लातुर :"भाजपने जाणीव ठेवायला पाहिजे की..."; विलासरावांवरील टीकेनंतर अमित देशमुख संतापले

रवींद्र चव्हाणांच्या विधानानंतर अमित देशमुखांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ...

Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद - Marathi News | Video: Vilasrao deshmukh memories will be erased from Latur city; BJP Ravindra Chavan statement sparks controversy, congress target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद

इतका द्वेष, इतका तिरस्कार! विलासरावांच्या निधनाला १३ वर्षे झाल्यानंतर त्यांच्या आठवणीही नष्ट व्हाव्यात ही कामना भाजपाने करावी? असा सवाल प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे. ...

लातूरात 'ट्विस्ट'! भाजप बंडखोरांची 'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी' स्थापन, शिंदेसेना-घड्याळाला साथ - Marathi News | 'Twist' in Latur! BJP rebels form 'Nishthavant Karyakrta Aaghadi', support Shinde Sena-NCP | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात 'ट्विस्ट'! भाजप बंडखोरांची 'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी' स्थापन, शिंदेसेना-घड्याळाला साथ

'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी'चे २८ उमेदवार रिंगणात राहणार आहेत ...

लातूरात चार माजी महापौर उतरले निवडणूक रिंगणात; पक्षांतरानंतर चुरस अन् प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Four former mayors enter the election fray in Latur; After switching parties, their prestige and prestige are at stake | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात चार माजी महापौर उतरले निवडणूक रिंगणात; पक्षांतरानंतर चुरस अन् प्रतिष्ठा पणाला

लातूर शहर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी ...

भाजप बंडखोरांच्या ‘निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी’ने वाढविली डोकेदुखी; २८ उमेदवार रिंगणात - Marathi News | latur municipal corporation election 2026 bjp rebels loyal workers alliance adds to headache to party 28 candidates contest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप बंडखोरांच्या ‘निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी’ने वाढविली डोकेदुखी; २८ उमेदवार रिंगणात

विशेष म्हणजे, ही आघाडी आता महायुतीतील इतर घटक पक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे. ...

लातूरात भाजपसमोर बंडोबांचे आव्हान; पक्षादेश झुगारून रिंगणात, उमेदवारांची धाकधूक वाढली! - Marathi News | BJP faces challenge of riots in Latur; Defying party orders, candidates enter the fray, fear increases! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात भाजपसमोर बंडोबांचे आव्हान; पक्षादेश झुगारून रिंगणात, उमेदवारांची धाकधूक वाढली!

पक्षादेश झुगारून रिंगणात उतरलेल्यामुळे अनेकांची अडचण होणार ...

विरोधक 'आऊट' करण्याच्या तयारीत, पण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले 'नॉट आऊट'! - Marathi News | The opposition was preparing to 'out', but the election officials gave 'not out'! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विरोधक 'आऊट' करण्याच्या तयारीत, पण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले 'नॉट आऊट'!

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर प्रत्यक्ष लढतींचे स्वरूप समोर येईल. ...